करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ महाराष्ट्र, जळगाव (Banking Job) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वास्तुविशारद, कंत्राटदार पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2023 आहे.
बँक – बँक ऑफ महाराष्ट्र, जळगाव
भरले जाणारे पद –
1. वास्तुविशारद
2. कंत्राटदार
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – विभागीय कार्यालय, जळगाव प्लॉट नं 264 TPS III सागर पार्क जवळ, जिल्हा रोड जळगाव 425001
नोकरी करण्याचे ठिकाण – जळगाव
असा करा अर्ज – (Banking Job)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2023 आहे.
4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
काही महत्वाच्या लिंक्स – (Banking Job)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.bankofmaharashtra.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com