करिअरनामा ऑनलाईन । दि. कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. अंतर्गत (Banking Job) मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापक/ उपव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी / कनिष्ठ अधिकारी, साहाय्यक कनिष्ठ अधिकारी पदांच्या एकूण 35 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या सविस्तर…
संस्था – दि. कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.
भरली जाणारी पदे –
1. व्यवस्थापक (Banking Job)
2. उपव्यवस्थापक
3. वरिष्ठ अधिकारी
4. कनिष्ठ अधिकारी
5. साहाय्यक कनिष्ठ अधिकारी
पद संख्या – 35 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यालय, 516/2, शनिवार पेठ, कराड, जि. सातारा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – कराड, सातारा, सांगली, पुणे
वय मर्यादा (Banking Job) – 40 वर्षे
भरतीचा तपशील –
पद | पद संख्या |
व्यवस्थापक/ उपव्यवस्थापक | 10 |
वरिष्ठ अधिकारी / कनिष्ठ अधिकारी | 10 |
साहाय्यक कनिष्ठ अधिकारी | 15 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
व्यवस्थापक/ उपव्यवस्थापक | पदवी व पदव्युत्तर, MBA, JAIIB, CAIIB, ICWA, CA असल्यास प्राधान्य |
वरिष्ठ अधिकारी / कनिष्ठ अधिकारी | पदवी व पदव्युत्तर, MBA, JAIIB, CAIIB, असल्यास प्राधान्य |
साहाय्यक कनिष्ठ अधिकारी | पदवी व पदव्युत्तर, MBA, JAIIB असल्यास प्राधान्य |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्त्यावर सादर करा.
3. अर्जासोबत आवश्यक (Banking Job) कागदपत्राची प्रत जोडा.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे.
5. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.karadurbanbank.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com