Banking Job : राज्याच्या ‘या’ बँकेत ग्रॅज्युएट्सना नोकरीची संधी!! तुमचा अर्ज आजच E-Mail करा

करिअरनामा ऑनलाईन । बीड येथील पूर्णवादी नागरिक (Banking Job) सहकारी बँक मर्यादित, बीड येथे विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून लिपिक, कनिष्ठ अधिकारी/शाखाधिकारी, वरिष्ठ अधिकारी / सहाय्यक व्यवस्थापक, आय. टी. व्यवस्थापक, मार्केटींग अधिकारी या पदांच्या एकूण 34 जागा भरल्या जाणार आहेत.  या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने arj करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑक्टोबर 2023 आहे.

बँक – पूर्णवादी नागरिक सहकारी बँक मर्यादित, बीड
भरले जाणारे पद – लिपिक, कनिष्ठ अधिकारी/शाखाधिकारी, वरिष्ठ अधिकारी / सहाय्यक व्यवस्थापक, आय. टी. व्यवस्थापक, मार्केटींग अधिकारी
पद संख्या – 34 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 ऑक्टोबर 2023
E-Mail ID – (Banking Job)
1. [email protected]
2. [email protected]
वय मर्यादा – 21 ते 45 वर्षे
परीक्षा फी –
लिपिक – रु. १०००/- अधिक १८% जी.एस.टी. असे १ एकूण रू. ११८०/-

भरतीचा तपशील –

पद पद संख्या
लिपिक 19 पदे
कनिष्ठ अधिकारी/शाखाधिकारी 10 पदे
वरिष्ठ अधिकारी / सहाय्यक व्यवस्थापक 03 पदे
आय. टी. व्यवस्थापक 01 पदे
मार्केटींग अधिकारी 01 पदे

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद  आवश्यक शैक्षणिक पात्रता
लिपिक मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण
कनिष्ठ अधिकारी/शाखाधिकारी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. MSCIT / समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम
वरिष्ठ अधिकारी / सहाय्यक व्यवस्थापक मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी/पदविका व संगणकाचे ज्ञान आवश्यक .
आय. टी. व्यवस्थापक MCA/MCM/ME/ BE (Computer) / MCS/BCS / MSC Computer/ BSC Computer
मार्केटींग अधिकारी MBA (Marketing)

 

banking job

असा करा अर्ज –
1. वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची शेवटची (Banking Job) तारीख 09 ऑक्टोबर 2023 आहे.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
अधिकृत वेबसाईट – https://poornawadibank.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com