Banking Job : ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी ‘या’ पतसंस्थेत नोकरीची उत्तम संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सहकार महर्षी मा. जयवंतराव भोसले (आप्पा) नागरी (Banking Job) सहकारी पतसंस्था, कराड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अनुभवी सिनियर अधिकारी, शाखाधिकारी, आय टी असिस्टंट, लिपिक पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

संस्था – सहकार महर्षी मा. जयवंतराव भोसले (आप्पा) नागरी सहकारी पतसंस्था, कराड
भरली जाणारी पदे –
1. अनुभवी सिनियर अधिकारी
2. शाखाधिकारी (Banking Job)
3. आय टी असिस्टंट
4. लिपिक
पद संख्या – 19 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री रोहिणी रेसिडेन्सी, विठ्ठल मंदिराजवळ, कोयना वसाहत, मलकापूर, कराड
नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा

भरतीचा तपशील (Banking Job) –

पदपद संख्या 
अनुभवी सिनियर अधिकारी02
शाखाधिकारी06
आय टी असिस्टंट01
लिपिक10

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
अनुभवी सिनियर अधिकारीपदवीधर, व अधिकारी पदाचा किमान १० वर्षांचा अनुभव आवश्यक
शाखाधिकारीपदवीधर, व आर्थिक संस्थेतील कामाचा एकत्रित (लिपिक व अधिकारी) किमान १० वर्षांचा अनुभव आवश्यक
आय टी असिस्टंटआय टी पदवीधर व आर्थिक संस्थेतील कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक
लिपिकआर्थिक संस्थेतील किमान ३/४ वर्षे अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जासोबत आवश्यक (Banking Job) कागदपत्रे जोडा.
3. अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – https://jbpatsanstha.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com