करिअरनामा ऑनलाईन । दि यशवंत को-ऑप. बँक लि. फलटण (Banking Job) अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या मध्यमातून सिनिअर ऑफिसर पदाची रिक्त जागा भरली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.
बँक – दि यशवंत को-ऑप. बँक लि. फलटण
भरले जाणारे पद – सिनिअर ऑफिसर (Banking Job)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
E-Mail ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – पदवीधर किंवा उच्च पदवीधर, GDC&A/JAIIB/CAIIB सहकारी बँकेमधील संगणक प्रणालीसह कामकाजाचा किमान १० ते १५ वर्षाचा अनुभव.
असा करा अर्ज – (Banking Job)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जासोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
4. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीपूर्वी अर्ज करायचा आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.yashwantbank.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com