Banking Job : ग्रॅज्युएट्ससाठी राज्याच्या ‘या’ बँकेत होतेय ‘जुनीअर ऑफिसर’ पदावर भरती; ऑनलाईन करा अर्ज 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । जीपी पारसिक सहकारी बँक लि. अंतर्गत (Banking Job) कनिष्ठ अधिकारी (प्रशिक्षणार्थी) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – जीपी पारसिक सहकारी बँक
भरले जाणारे पद – कनिष्ठ अधिकारी (प्रशिक्षणार्थी) (Junior Officer, Trainee)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 ऑक्टोबर 2023
वय मर्यादा – 30 वर्षे
नोकरी करण्याचे ठिकाण – ठाणे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण केले असावे.
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी (Banking Job) ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी त्यांचे अर्ज फक्त ऑनलाईन पोर्टलद्वारे सबमिट करणे आवश्यक आहे.
3. अर्ज दिलेल्या मुदती अगोदर करायचे आहेत.
काही महत्वाच्या लिंक्स – (Banking Job)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://gpparsikbank.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com