Bank of Maharashtra Recruitment 2024 : बँक ऑफ महाराष्ट्र येथे 195 पदांवर पर्मनंट नोकरी; ताबडतोब पाठवा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गतविविध (Bank of Maharashtra Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकात्मिक जोखीम व्यवस्थापन, फॉरेक्स आणि ट्रेझरी, आयटी / डिजिटल बँकिंग / सीआयएसओ / सीडीओ, इतर विभाग पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून एकूण 195 रिक्त जागा भरल्या जाणार असून पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 आहे. जाणून घ्या भरतीविषयी सविस्तर….

संस्था – बँक ऑफ महाराष्ट्र
भरली जाणारी पदे –
1. एकात्मिक जोखीम व्यवस्थापन
2. फॉरेक्स आणि ट्रेझरी (Bank of Maharashtra Recruitment 2024)
3. आयटी / डिजिटल बँकिंग / सीआयएसओ / सीडीओ
4. इतर विभाग
पद संख्या – 195 पदे
वय मर्यादा – 50 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (Bank of Maharashtra Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जुलै 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, “लोकमंगल”, 1501, शिवाजीनगर, पुणे 411 005

असा करा अर्ज –
1. वरील पदांकरिता उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्र जोडावे.
3. अर्ज करण्याची (Bank of Maharashtra Recruitment 2024) शेवटची तारीख 26 जुलै 2024 आहे.
4. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स – (Bank of Maharashtra Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://bankofmaharashtra.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com