Bank Of Maharashtra Recruitment 2023 : बँकेत नोकरी!! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ‘या’ पदांवर भरती सुरु

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । ज्या उमेदवारांना बँकेत (Bank Of Maharashtra Recruitment 2023) नोकरी करायची इच्छा आहे अशा उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत क्रेडिट ऑफिसर स्केल I आणि II पदांच्या 100 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – बँक ऑफ महाराष्ट्र
भरले जाणारे पद – क्रेडिट ऑफिसर स्केल I आणि II
पद संख्या – 100 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 नोव्हेंबर 2023

अर्ज फी – (Bank Of Maharashtra Recruitment 2023)
1. UR /EWS/OBC – 1180/- Rs.
2. SC/ST/PwBD – 118/- Rs.
भरतीचा तपशील –

पद पद संख्या 
क्रेडिट ऑफिसर स्केल I 50 पदे
क्रेडिट ऑफिसर स्केल II 50 पदे


आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
क्रेडिट ऑफिसर स्केल I Bachelor’s degree from Institute / University recognized by Govt. of India or its regulatory bodies. (Bank Of Maharashtra Recruitment 2023)
क्रेडिट ऑफिसर स्केल II Bachelor’s degree from Institute / University recognized by Govt. of India or its regulatory bodies.


मिळणारे वेतन –
BOM Bharti 2023-Salary
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.bankofmaharashtra.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com