Bank of Maharashtra Bharti : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मेगाभरती!! ‘या’ रिक्त पदांसाठी आजच अर्ज करा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी (Bank of Maharashtra Bharti) एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या 255 जागा भरल्या जाणार आहेत.  भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – बँक ऑफ महाराष्ट्र

पद संख्या – 255 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 फेब्रुवारी 2023

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Bank of Maharashtra Bharti)

1. अर्थशास्त्रज्ञ / Economist – 02 पदे
शैक्षणिक पात्रता : 01) अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी 02) 05 वर्षे अनुभव
2. सुरक्षा अधिकारी / Security Officer – 10 पदे
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी 02) 10 वर्षे अनुभव
3. स्थापत्य अभियंता / Civil Engineer – 03 पदे
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी 02) 03 ते 05 वर्षे अनुभव
4. कायदा अधिकारी / Law Officer – 10 पदे
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून कायद्यातील बॅचलर पदवी 02) 07 वर्षे अनुभव
5. व्यवसाय विकास अधिकारी / Business Development Officer – 50 पदे (Bank of Maharashtra Bharti)
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवीधर/ एमबीए मार्केटिंग/ पीजीडी एमबीए/ पीजी पदवी 02) 03 वर्षे अनुभव
6. विद्युत अभियंता / Electrical Engineer – 02 पदे
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी 02) 03 वर्षे अनुभव
7. राजभाषा अधिकारी / Rajbhasha Officer – 15 पदे
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदव्युत्तर पदवी 02) 03 वर्षे अनुभव
8. एचआर/ कर्मचारी अधिकारी / HR/Personnel Officer – 10 पदे
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी 02) 03 वर्षे अनुभव
9. आयटी विशेषज्ञ अधिकारी / IT Specialist Officer – 123 पदे
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून बी.टेक. / बी.ई./ एमसीए / एम.एस्सी

वय मर्यादा –

31 ऑक्टोबर 2022 रोजी 21 ते 38 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा फी – 1180/- रुपये [SC/ST/PWD – 118/- रुपये]

मिळणारे वेतन – 48,170/- रुपये ते 78,230/- रुपये दरमहा (Bank of Maharashtra Bharti)

नोकरी करण्याचे ठिकाण संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स – (Bank of Maharashtra Bharti)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.bankofmaharashtra.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com