Bank of India Recruitment 2024 : बँक ऑफ इंडिया अंतर्गत ‘काउंसेलर’ पदभरती; ताबडतोब करा APPLY

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही बँकेत नोकरी करण्याची संधी (Bank of India Recruitment 2024) शोधत असाल तर ही अपडेट तुमच्यासाठी महत्वाची आहे. बँक ऑफ इंडिया अंतर्गत ‘काउंसेलर’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 आहे.

संस्था – बँक ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – काउंसेलर (Bank of India Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठवण्यासाठी पत्ता – (PDF पहा)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जुलै 2024
वय मर्यादा – 62 वर्षापेक्षा जास्त नसावे

असा करा अर्ज – (Bank of India Recruitment 2024)
1. या भरतीसाठीइच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जासोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
3. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 आहे.
5. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://bankofindia.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com