करिअरनामा ऑनलाईन | बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी करून करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ इंडियाने (Bank of India Recruitment 2022) एकूण 696 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया कोणत्या आधारावर केली जाईल हे जाणून घ्या. अधिकृत वेबसाईट – bankofindia.co.in.
एकूण पदे – 696
अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट – bankofindia.co.in.
अर्ज करण्याची अंतिम तारीख- 10 मे 2022
अर्ज फी- (Bank of India Recruitment 2022)
सामान्य श्रेणीसाठी अर्ज शुल्क – रु.850
SC/ST/PWD उमेदवारांसाठी – रु. 17
अशी होणार पद भरती-
एकूण संख्या- 594
पदे- जोखीम व्यवस्थापक, क्रेडिट विश्लेषक, अर्थशास्त्रज्ञ, सांख्यिकीशास्त्रज्ञ, क्रेडिट अधिकारी, टेक मूल्यांकन आणि आयटी अधिकारी-डेटा सेंटरच्या पदांसाठी नियमितपणे भरती केली जाईल.
एकूण संख्या- 102
पदे- वरिष्ठ व्यवस्थापक (आयटी), व्यवस्थापक आयटी, वरिष्ठ व्यवस्थापक (नेटवर्क सिक्युरिटी), वरिष्ठ व्यवस्थापक (नेटवर्क रूटिंग आणि स्विचिंग विशेषज्ञ), व्यवस्थापक (एंड पॉइंट सुरक्षा), व्यवस्थापक (डेटा सेंटर), व्यवस्थापक (डेटाबेस). व्यवस्थापक (तंत्रज्ञान आर्किटेक्ट) आणि व्यवस्थापक (अॅप्लिकेशन आर्किटेक्ट) यांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाईल.
(टीप- बँकेच्या विविध विभागांमध्ये स्केल 4 पर्यंतच्या अधिकारी पदांसाठी नियमित आणि कंत्राटी पद्धतीने भरती होणार.)
अनुभव – या पदांवरील भरतीसाठी उमेदवारांना खालीलप्रमाणे अनुभव असणे गरजेचं आहे.
- क्रेडिट अधिकारी : अनुभव आवश्यक नाही
- अर्थशास्त्रज्ञ : किमान 4 वर्षे
- सांख्यिकीतज्ज्ञ : किमान 4 वर्षे
- जोखीम व्यवस्थापक : किमान 3 वर्षे
- क्रेडिट विश्लेषक : किमान 10 वर्षे.
- त्रिक मूल्यमापन : किमान 3 वर्षे
- आयटी अधिकारी : किमान 2 वर्षे
- व्यवस्थापक : किमान 7 वर्षे
- वरिष्ठ व्यवस्थापक : किमान 8 वर्षे
निवड प्रक्रिया अशी असेल- (Bank of India Recruitment 2022)
-
- लेखी परीक्षा
- गट चर्चा
- वैयक्तिक मुलाखत
जाहिरात पहा – PDF
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com