बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट । भारत सरकारची शेड्युल बँक बँक ऑफ बरोदामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. बि ओ बि [BOB ] २५ जागांसाठी ही भरती होणार आहे. डेटा एनालिस्ट, डेटा मॅनेजर, डेटा इंजिनिअर, बिजनेस एनालिस्ट, मोबिलिटी & फ्रंट एंड डेवलपर, इंटीग्रेशन एक्सपर्ट, इमर्जिंग टेक्नोलॉजीज एक्सपर्ट,टेक्नोलॉजी आर्किटेक्ट या पदांकरता इच्छुक उमेदवारणकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. अधिक माहिती खालील प्रमाणे.

एकूण जागा- २५

अर्ज करण्याची तारीख- ३१ जुलै २०१९

पदाचे नाव-

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 डेटा एनालिस्ट  04
2 डेटा मॅनेजर 02
3 डेटा इंजिनिअर 04
4 बिजनेस एनालिस्ट  02
5 मोबिलिटी & फ्रंट एंड डेवलपर 06
6 इंटीग्रेशन एक्सपर्ट 02
7 इमर्जिंग टेक्नोलॉजीज एक्सपर्ट 04
8 टेक्नोलॉजी आर्किटेक्ट 01
एकूण 25

शैक्षणिक पात्रता-
पद क्र.1: (i) पदवीधर (गणित, सांख्यिकी, परिमाणात्मक पद्धती, कॉम्पुटर सायन्स, ऑपरेशनल रिसर्च आणि अर्थशास्त्र) (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) B.E (कॉम्पुटर सायन्स/IT) / MCA (ii) 06 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) B.E (कॉम्पुटर सायन्स/IT) / MCA (ii) 06 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) B.E (कॉम्पुटर सायन्स/IT) / MCA (ii) 06 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) B.E (कॉम्पुटर सायन्स/IT) / MCA (ii) 06 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) B.E (कॉम्पुटर सायन्स/IT) / MCA (ii) 06 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) B.E (कॉम्पुटर सायन्स/IT) / MCA (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) B.E (कॉम्पुटर सायन्स/IT) / MCA (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट- ०१ ऑगस्ट २०१९ रोजी २५ ते ४० वर्षे.

नोकरी ठिकाण- मुंबई

परीक्षा फी- General /OBC ₹६००/- [ST /SC /PWD- ₹६००/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०२ सप्टेंबर, २०१९

जाहिरात [PDF]- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- https://apps.bobinside.com/bobsuntech/

इतर महत्वाचे-

[मुदतवाढ] महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात (MIDC) ८६५ जागांच्या भरती

मुंबई होमगार्ड मध्ये [२१००] जागांची भरती

UPSC परिक्षेत होणार ‘हे’ मोठे बदल? मोदी सरकारकडे RSS चा प्रस्ताव

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांची भरती

[Indian Army] भारतीय सैन्य दलात विविध पदांच्या मेगा भरती

दक्षिण रेल्वे मध्ये माजी सैनिकांसाठी विविध पदांसाठी २३९३ जागा

पदवीधरांना संधी ४३३६ जागांसाठी मेगा भरती