Bandhan Bank Recruitment 2024 : बंधन बँकेत ‘या’ पदावर नोकरीची उत्तम संधी; अर्ज करा E-Mail

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । बँकिंग क्षेत्रात नोकरीची उत्तम (Bandhan Bank Recruitment 2024) संधी निर्माण झाली आहे. बंधन बँक अंतर्गत ‘रिलेशनशिप ऑफिसर’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 10 दिवसांच्या आत आहे.

बँक – बंधन बँक (Bandhan Bank Recruitment 2024)
भरले जाणारे पद – रिलेशनशिप ऑफिसर
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 10 दिवसांच्या आत
अर्ज पाठवण्याचा E-Mail ID – [email protected]

नोकरी करणाचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 21 ते 32 वर्षे
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
3. अर्ज शेवटच्या तारखे (Bandhan Bank Recruitment 2024) अगोदर सादर करायचा आहे.
4. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
4. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

काही महत्वाच्या लिंक्स – (Bandhan Bank Recruitment 2024)
अधिकृत वेबसाईट – www.bandhanbank.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com