BAMU Recruitment 2024 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भरती होण्याची संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा (BAMU Recruitment 2024) विद्यापीठाकडून भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण 107 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 आहे. तर अर्जाची प्रत पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2024 आहे. जाणून घ्या भरतीविषयी सविस्तर.

संस्था – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
भरले जाणारे पद – सहायक प्राध्यापक
पद संख्या – 107 पदे (BAMU Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जून 2024
अर्जाची प्रत पोस्टाने पाठविण्याचा पत्ता – The University Secretariat, Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Chhatrapati Sambhajinagar- 431 004. (M.S.)
अर्जाची प्रत पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख – 01 जुलै 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – M.Sc./M.Tech./NET/SET/Ph.D.
परीक्षा फी – (BAMU Recruitment 2024)
खुला प्रवर्ग – ₹200/-
मागासवर्गीय – ₹100/-]
मिळणारे वेतन – 32,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – छत्रपती संभाजीनगर

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
bamu.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com