करिअरनामा ऑनलाईन । डॉ. बाबासाहेब आंबेडकर (BAMU Aurangabad Recruitment 2023) मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर पदाच्या 73 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2023 आहे.
संस्था – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
भरले जाणारे पद –
1. प्रोफेसर – 03 पदे
2. असोसिएट प्रोफेसर – 20 पदे
3. असिस्टंट प्रोफेसर – 50 पदे
पद संख्या – 73 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन / ऑफलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 सप्टेंबर 2023
अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी कॅम्पस, सोनेरी महल जवळ, जयसिंगपुरा, औरंगाबाद-431004.
अर्जाची प्रत पाठवण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2023
अर्ज फी – (BAMU Aurangabad Recruitment 2023)
1. खुला प्रवर्ग – ५००/-
2. राखीव प्रवर्ग – ३००/-
नोकरी करण्याचे ठिकाण – औरंगाबाद
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. प्रोफेसर – Ph.D. degree
2. असोसिएट प्रोफेसर – Master’s Degree
3. असिस्टंट प्रोफेसर – Master’s Degree
मिळणारे वेतन –
पद | मिळणारे वेतन |
प्रोफेसर | [Pay Band (AL-14): Rs. 1,44,200 – 2,18,200] |
असोसिएट प्रोफेसर | [Pay Band (AL-13A): Rs. 1,31,400 – 2,17,100] |
असिस्टंट प्रोफेसर | [Pay Band (AL-10): Rs. 57,700 – 1, 82,100] |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खाली (BAMU Aurangabad Recruitment 2023) दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
4. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2023 आहे.
5. अर्जाची प्रत (Hard Copy) पाठवण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2023
6. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स – (BAMU Aurangabad Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://online.bamu.ac.in/recruitment/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com