पदवीधरांना मोठी संधी ! बामर लॉरी एंड कंपनी लिमिटेड मुंबई अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – बामर लॉरी एंड कंपनी लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 07 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.balmerlawrie.com/

एकूण जागा – 07

पदाचे नाव – व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक.

शैक्षणिक पात्रता –

1.Manager – MTM or Equivalent / MBA / Graduate Engineer OR Graduates may also be considered.

2.Deputy Manager – MTM or Equivalent / MBA / Graduate Engineer OR Graduates may also be considered.

3.Assistant Manager – MTM or Equivalent / MBA / Graduate Engineer OR Graduates may also be considered.

वयाची अट – 
1.व्यवस्थापक – 38 वर्षापर्यंत 2.उपव्यवस्थापक – 35 वर्षापर्यंत
3.सहायक व्यवस्थापक 32 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे/ लेखी परीक्षा

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.balmerlawrie.com/

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com