AVNL Recruitment : 10 वी उत्तीर्णांसाठी मोठी भरती; अंबरनाथच्या मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी येथे ‘ही’ पदे रिक्त 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी, अंबरनाथ येथे रिक्त (AVNL Recruitment) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 21 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी, अंबरनाथ

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1. ट्रेड अप्रेंटिस ( For Non-ITI) – 52 पदे

शैक्षणिक पात्रता : किमान 50% गुणांसह माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण (10 वी इयत्ता किंवा समतुल्य)

2. ट्रेड अप्रेंटिस (For Ex-ITI) – 47 पदे
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त कोणत्याही संस्थेतून संबंधित ट्रेड चाचणी उत्तीर्ण केलेली असावी

पद संख्या – 99 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 डिसेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता – “The Chief General Manager, Machine Tool Prototype Factory, A Unit of AVNL, Govt. of India Enterprise Ambarnath Dist – Thane, Maharashtra, Pin: 421 502”.

वय मर्यादा – (AVNL Recruitment)

२१ डिसेंबर २०२२ रोजी १५ ते २४ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी – फी नाही

मिळणारे वेतन – 3,000/- 8,050/- दरमहा

निवड प्रक्रिया – 

निवड गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल.
ITI नसलेल्या : 10वीच्या गुणांची टक्केवारी (AVNL Recruitment)
ITI : 10वी आणि ITI च्या सरासरी गुणांची टक्केवारी

नोकरी करण्याचे ठिकाण –

अंबरनाथ, ठाणे (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.avnl.co.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com