AVNL Recruitment 2024 : 10 वी/ITI पास उमेदवारांची मोठी भरती; मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी येथे नोकरीची संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (AVNL Recruitment 2024) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड, ठाणे अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या एकूण 90 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024आहे.

संस्था – आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड, ठाणे
भरले जाणारे पद – अप्रेंटिस
पद संख्या – 90 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जुलै 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – ठाणे (AVNL Recruitment 2024)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक, मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी, AVNL चे एक युनिट, सरकार. ऑफ इंडिया एंटरप्राइझ अंबरनाथ जिल्हा- ठाणे, महाराष्ट्र, पिन: 421502.

वय मर्यादा – 18 ते 24 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी/ ITI पास असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – (AVNL Recruitment 2024)

पदाचे नाववेतनश्रेणी
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थीRs. 3,000 – 6,600/-
Rs. 8,050/-

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (AVNL Recruitment 2024) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना avnl.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – avnl.co.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com