406 जागांसाठी NDA भरती;12 वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज UPSC NDA Recruitment 2025
करियरनामा ऑनलाईन | भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. बारावी उत्तीर्ण तरुणांना भारतीय सैन्यात लेफ्टनंट अधिकारी UPSC NDA Recruitment 2025 बनण्याची सुवर्णसंधी आहे. एनडीएच्या आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स विंग्ज मधील लेफ्टनंट पदाच्या 406 जागा भरल्या जाणार आहेत. भारतीय लष्करातर्फे या पदभरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. चार वर्षांचा अभ्यासक्रम … Read more