महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘संगणक सहाय्यक’ पदांची भरती
पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र राज्यात आरोग्य विज्ञान विद्यापीठ (एमयूएचएस), नाशिक हि एक उच्च शिक्षण देणारी संस्था आहे. विद्यापीठाची स्थापना ३ जून १९९८ रोजी राज्य सरकारद्वारे करण्यात आली. आधुनिक औषध पद्धती आणि भारतीय वैद्यकीय पद्धत या मध्ये अभ्यास करणारी आणि शिक्षण, शोध आणि नवीन उपक्रम यामध्ये संशोधन करणारी एक संस्था आहे. आरोग्य विज्ञान शाखेच्या सर्व शाखांमध्ये … Read more