Career Success Story : मार्केटिंग कंपनीची नोकरी सोडून शेती केली; सातारचा तरुण कोरफड शेतीतून वर्षाला करतोय साडे 3 कोटींची उलाढाल

Career Success Story of rhushikesh Dhane

करिअरनामा ऑनलाईन । घरची परिस्थिती तशी बेताची… कुटुंबाला (Career Success Story) हातभार लावण्यासाठी वयाच्या २० व्या वर्षी ऋषिकेशने मार्केटिंग कंपनीत नोकरी केली. परंतू काही कारणामुळं ही नोकरी टिकली नाही.त्यामुळं त्यानं गावातच एक रोपवाटिका सुरु केली. २००७ मध्ये जेव्हा गावातील लोकांनी कोरफड टाकून दिली तेंव्हा त्याकडे ऋषिकेशने एक संधी म्हणून पाहिले आणि ४००० कोरफडीची रोपे लावली. … Read more

BMC Recruitment 2024 : मुंबई महापालिकेत कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या 1846 जागांवर भरती

BMC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । ज्यांना मुंबईमध्ये नोकरी करायची आहे (BMC Recruitment 2024) अशा उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका येथे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी सहायक (लिपिक) पदांच्या एकूण 1846 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने … Read more

Konkan Railway Recruitment 2024 : कोकण रेल्वेने जाहीर केली मोठी भरती; पद, पात्रता, पगार… पहा संपूर्ण डिटेल्स

Konkan Railway Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway Recruitment 2024) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ विभाग अभियंता (सिव्हिल/इलेक्ट्रिकल), स्टेशन मास्टर, कमर्शियल पर्यवेक्षक, गुड्स ट्रेन मॅनेजर, टेक्निशियन-III (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल), ESTM-III (S&T), असिस्टंट लोको पायलट, पॉइंट्स मॅन आणि ट्रॅक मेंटेनर – IV.” पदांच्या एकूण 190 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या … Read more

Career Options for Women : महिलांसाठी ‘या’ आहेत सर्वोत्तम नोकऱ्या

Career Options for Women

करिअरनामा ऑनलाईन । आजकाल सर्वच क्षेत्रात स्त्रिया (Career Options for Women) उत्तुंग भरारी घेत आहेत. आपल्या देशात स्त्रिया मार्केटिंग, टेक आणि डेटा या क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने सक्रिय सहभागी होताना दिसतात. दरवर्षी लाखो महिला या क्षेत्रात नोकरीसाठी सज्ज होतात. अभ्यास करून या क्षेत्रात घट्ट पाय रोवतात. जर तुम्हालाही या क्षेत्रात तुमचे करिअर घडवून पगाराचे चांगले पॅकेज … Read more

MPSC Update : कृषी सेवा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; 258 पदांसाठी येत्या 2 ते 3 दिवसात MPSC जाहिरात प्रसिध्द करणार

MPSC Update

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र कृषि सेवेतील (MPSC Update) गट अ, गट ब व गट-ब (कनिष्ठ सेवा) संवर्गातील २५८ पदांसाठीची भरतीची जाहिरात येत्या २ ते ३ दिवसांत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच या सेवेतील संवर्गाकरिता पूर्व परीक्षेचे आयोजन ऑक्टोबर २०२४ अखेरपर्यंत करण्यात येईल; अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. येत्या 25 ऑगस्टला महाराष्ट्र राजपत्रित … Read more

UPSC Success Story : आधी असिस्टंट कमांडंट.. नंतर इन्कम टॅक्स ऑफिसर आता थेट IPS; लग्नानंतरही सुरु होता स्वप्नांचा पाठलाग

UPSC Success Story of IPS Tanu Shree

करिअरनामा ऑनलाईन । तनू श्रीने यांनी हे दाखवून दिले आहे की (UPSC Success Story) जर तुम्ही तुमचे लक्ष्य हळूहळू वाढवले तर ते कसे कुशलतेने मिळवू शकता. त्यांच्याकडून हे शिकता येते की प्रत्येक यशाबरोबर नवीन उंची गाठण्याची संधी तुम्हाला मिळते. तनु श्री (IPS Tanu Shree) तिच्या ध्येयांबद्दल खूप जागरूक होती. एक ध्येय गाठल्यानंतर त्या थांबल्या नाहीत. … Read more

Government Job : 289 पदांवर सरकारी नोकरी!! महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात बंपर भरती

Government Job

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि (Government Job) मूल्यनिर्धारण विभागात विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या पद, पात्रता आणि अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर… संस्था – महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागपद संख्या – … Read more

NABFID Recruitment 2024 : नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट येथे नवीन भरती; पात्रता ग्रॅज्युएट, डिग्री

NABFID Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग (NABFID Recruitment 2024) इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपाध्यक्ष पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची … Read more

Job Notification : शिक्षकांच्या 539 पदांवर भरती; ‘इथे’ पाठवा अर्ज

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । गडचिरोली जिल्हा परिषदेमार्फत (Job Notification) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक पदाच्या एकूण 539 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

POWERGRID Recruitment 2024 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 1035 पदांवर भरती; लगेच करा APPLY

POWERGRID Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात (POWERGRID Recruitment 2024) असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत शिकाऊ पदाच्या 1035 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2024 आहे. जाणून … Read more