Job Alert : प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक पदावर भरती सुरु; 25 ऑगस्टला होणार मुलाखत

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । विद्या इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव (Job Alert) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पीआरटी (प्राथमिक शिक्षक), टीजीटी (प्रशिक्षित पदवीधर शिक्षक) पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे. … Read more

SATHEE Portal : इंजिनिअरिंग, मेडिकल आणि इतर परीक्षांची SATHEE पोर्टलवरून फ्रीमध्ये करा तयारी; असं करा रजिस्ट्रेशन

SATHEE Portal

करिअरनामा ऑनलाईन । इंजिनीअरिंग, मेडिकल आणि ICAR ची (SATHEE Portal) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत SATHEE पोर्टल चालवले जात आहे. या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही इंजिनीअरिंग, मेडिकल आणि ICAR या सर्व परीक्षांची मोफत तयारी करू शकता. परीक्षेची तयारी आयआयटी प्राध्यापक/विषय तज्ञांकडून केली जाईल. यासोबतच, लाइव्ह क्लासेस, NCERT व्हिडिओ सोल्यूशन्स, AI आधारित … Read more

Career Success Story : घरचे म्हणाले “भारतात जावू नको”; पण तिने रिस्क घेतली.. पतीसोबत उभारली 8 हजार कोटीची कंपनी

Career Success Story of Upasana Taku

करिअरनामा ऑनलाईन । फॅशनपासून ते तंत्रज्ञानापर्यंत, महिलांनी (Career Success Story) जवळपास सर्वच क्षेत्रे काबीज केली आहेत. या यशस्वी व्यावसायिक महिलांच्या यादीत उपासना टाकूचेही (Upasana Taku) नाव येते. ‘फिनटेक मार्केट’चे नेतृत्व करणाऱ्या काही महिला उद्योजकांपैकी उपासना ही एक आहे. त्या ‘Mobikwik च्या’ CEO आहेत. त्यांनी आपल्या पतीसोबत ही कंपनी सुरू केली. उपासना इंजिनीअरिंगची विद्यार्थिनी आहे. पंजाब … Read more

Big News : धक्कादायक!! 10 वी, 12वीत तब्बल 65 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी नापास; आकडेवारी काय सांगते…

Big News

करिअरनामा ऑनलाईन । शालेय शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या (Big News) अहवालामधून असं स्पष्ट झालं आहे की, मोठ्या संख्येने 10 वी आणि 12 वीचे विद्यार्थी परीक्षेत अपयशी ठरले आहेत. हा अहवाल सादर करताना राज्य मंडळापासून ते स्कूल बोर्डापर्यंत अनेक बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या निकालांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मध्यप्रदेश बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा निकाल सर्वात कमी लागल्याचे या अहवालातून … Read more

7 th Pay Commission : मोठी बातमी!! सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार; नक्की किती होणार वाढ?

7 th Pay Commission

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी कर्मचाऱ्यांच्या आनंदात (7 th Pay Commission) भर घालणारी बातमी हाती आली आहे. देशभरातील कोट्यावधी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक ज्या गोष्टीची वाट पाहत होते ती गोष्ट लवकरच हाती मिळण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसापासून केंद्रीय कर्मचारी हे महागाई भत्त्यात वाढ होण्याची वाट पाहत होते. आता पुढील महिन्यात डीए वाढीची घोषणा होण्याची शक्यता … Read more

IRDAI Recruitment 2024 : 89 हजार पगाराच्या नोकरीसाठी ‘इथे’ करा अर्ज; पदवीधर उमेदवारांसाठी मोठी संधी

IRDAI Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय विमा नियामक आणि विकास (IRDAI Recruitment 2024) प्राधिकरण अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून असिस्टंट मॅनेजर पदाच्या एकूण 49 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे. संस्था – भारतीय विमा … Read more

Job Notification : राज्यातील ‘या’ सहकारी बँकेत डेव्हलपर पदावर नोकरीची संधी; अर्ज करा E-MAIL

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । जनता सहकारी बँक, जळगाव (Job Notification) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विकसक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2024 आहे. संस्था – जनता सहकारी … Read more

NPCIL Recruitment 2024 : न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन येथे 279 पदांवर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

NPCIL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCIL Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून श्रेणी-II स्टायपेंडियरी ट्रेनी (ST/TN) ऑपरेटर आणि श्रेणी-II स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) मेंटेनर पदांच्या एकूण 279 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी … Read more

UPSC : UPSC NDA/CDS (2) 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी; ‘इथे’ करा डाउनलोड

UPSC

करिअरनामा ऑनलाईन । UPSC परीक्षे संदर्भात (UPSC) महत्वाची अपडेट आहे. UPSC NDA/CDS (2) 2024 परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी आहे. UPSC ने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) (2) परीक्षा 2024 आणि संयुक्त संरक्षण सेवा (CDS) (2) दोन्ही परीक्षांचे प्रवेशपत्र आज (दि. 23) प्रसिद्ध केले आहे. UPSC ने upsconline.nic.in या अधिकृत वेबसाईटवर प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी … Read more

How to Apply for a Job : नोकरीसाठी अर्ज करताना ‘या’ 8 सुचनांचे पालन करा… तुमची निवड पक्की समजा

How to Apply for a Job

करिअरनामा ऑनलाईन । कोणत्याही नोकरीसाठी अर्ज (How to Apply for a Job) करताना काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. अर्जामधील माहितीची मांडणी प्रभावीपणे केली असेल तर निवडीची शक्यता अधिक होते. आज आपण जाणून घेणार आहोत; अर्ज करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची याविषयी.. नोकरीसाठी अर्ज करताना बऱ्याच वेळा ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जातो. काहीवेळा ऑनलाईन … Read more