NMMC Recruitment 2024 : नवी मुंबई महापालिकेत नोकरीची संधी!! दर बुधवारी होणार मुलाखत

NMMC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नवी मुंबई महानगरपालिकेच्या (NMMC Recruitment 2024) आरोग्य विभाग अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैदयकीय अधिकारी पदांच्या एकूण 54 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे. मुलाखत आठवड्यातील प्रत्येक बुधवारी … Read more

Job Notification : अडीच लाख पगाराच्या नोकरीसाठी ‘इथे’ करा अर्ज; ग्रॅज्युएट तरुणांसाठी मोठी संधी

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास प्रबोधिनी (Job Notification) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहसंचालक, केंद्रप्रमुख, व्यवस्थापक (खाते) पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज … Read more

Job Alert : प्राध्यापकांसाठी नोकरीची मोठी संधी!! राजगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट येथे भरती सुरु

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । प्राध्यापकांसाठी नोकरीची उत्तम संधी (Job Alert) निर्माण झाली आहे. राजगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट, धनकवडी, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. … Read more

Success Story : टॉपर होणं सोपं नसतं..पोटच्या मुलाला दूर ठेवून अभ्यास करावा लागतो.. बँकर महिलेने UPSC मध्ये मिळवली दुसरी रॅंक

Success Story of IAS Anu Kumari

करिअरनामा ऑनलाईन | UPSC उमेदवारांच्या यशोगाथा (Success Story) अतूट दृढनिश्चय, जिद्द, चिकाटी आणि त्यागाच्या कथांनी भरलेल्या आहेत. महिला IAS अधिकारी अनु कुमारीचा (IAS Anu Kumari) प्रवास म्हणजे प्रबळ इच्छाशक्ती आणि अतूट दृढनिश्चयाचे एक चमकदार उदाहरण आहे. हरियाणाच्या सोनीपत येथील रहिवासी असलेल्या अनु कुमारी यांनी नोकरी मिळवल्यानंतर 9 वर्षांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. परीक्षेच्या दुस-या … Read more

Education Scholarship : रिलायन्स फाउंडेशन देणार 6 लाखाची स्कॉलरशिप; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Education Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । रियालन्स फाउंडेशनने विद्यार्थ्यांच्या (Education Scholarship) हितासाठी एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. रियालन्स फाउंडेशन विद्यार्थ्यांना तब्बल 6 लाखांपर्यंत Scholarship देणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी कुठे आणि कसा अर्ज करायचा याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. 5100 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी रिलायन्स फाऊंडेशनने ही शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. सुमारे … Read more

UPSC Exam Calendar 2025 : 2025 मध्ये होणाऱ्या UPSC परीक्षांच्या वेळापत्रकात बदल; पहा सुधारीत तारखा

UPSC Exam Calendar 2025

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2025 परीक्षेसाठी (UPSC Exam Calendar 2025) वार्षिक परीक्षेच्या कॅलेंडरमध्ये बदल केले आहेत. या नवीन कॅलेंडरमध्ये अनेक भरती परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. सुधारीत तारखेनुसार UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा 25 मे 2025 रोजी होणार आहे. यासाठी 22 जानेवारी 2025 रोजी अधिसूचना जारी केली जाईल आणि अर्ज करण्याची … Read more

ZP Recruitment 2024 : सेवानिवृत्त शिक्षक पदावर भरती सुरु; अर्ज करण्यासाठी काही दिवस शिल्लक

ZP Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला जर ठाण्यात नोकरी (ZP Recruitment 2024) करायची असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत ‘सेवानिवृत्त शिक्षक’ पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे. … Read more

TMC Recruitment 2024 : मुंबईमध्ये नोकरीची मोठी संधी!! टाटा मेमोरियल सेंटरने काढली भरतीची जाहिरात

TMC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई अंतर्गत (TMC Recruitment 2024) नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पॅथॉलॉजी विभागातील ‘तदर्थ वरिष्ठ रहिवासी’ पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 26 ऑगस्ट … Read more

ISRO Recruitment 2024 : इस्रो मध्ये नोकरीची मोठी संधी!! ‘ही’ पात्रता आवश्यक

ISRO Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO Recruitment 2024) अंतर्गत नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी ‘एसडी’ पदाची 01 रिक्त जागा भरली जाणार आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची … Read more

NHM Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांवर भरती; थेट मुलाखतीने होणार निवड

NHM Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर अंतर्गत (NHM Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ पदांच्या 20 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि … Read more