7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!! महागाई भत्त्यात होणार ‘एवढी’ वाढ

7th Pay Commission

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात (7th Pay Commission) मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी 2024 पासूनचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्यात आला होता. यानुसार संबंधित नोकरदार वर्गाला 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता एका वर्षात दोनदा सुधारित होत असतो. पहिल्यांदा जानेवारी महिन्यापासून आणि दुसऱ्यांदा जुलै … Read more

Railway Jobs : रेल्वेची नोकरी सगळ्यात खास का आहे? भरघोस पगारासोबत मिळतात ‘या’ सुविधा

Railway Jobs

करिअरनामा ऑनलाईन । आजच्या काळात करिअरचे अनेक (Railway Jobs) पर्याय उपलब्ध आहेत, पण सरकारी नोकऱ्यांचे आकर्षण अजूनही कमी झाले नाही. सध्याच्या युगातही तरुण रक्त सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी कठोर मेहनत घेत आहेत. त्यातही रेल्वेच्या नोकरीची बाब वेगळीच आहे. काही खास कारणास्तव, दरवर्षी लाखो उमेदवार रेल्वेच्या काही हजार रिक्त जागांसाठी अर्ज करतात. रेल्वे हा असा विभाग आहे … Read more

UPSC Success Story : वडिलांची हत्या.. UPSC चा कठोर अभ्यास.. सुरु होती तारेवरची कसरत; जिद्दीने बनला IPS

UPSC Success Story of IPS Bajrang Yadav

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC Success Story) दरवर्षी देशातील सर्वात प्रतिष्ठित परीक्षा म्हणजेच सिव्हिल सर्व्हिसेसचे आयोजन करते. ही परीक्षा अशी आहे जीथे तुमच्या मेहनतीसोबतच तुमच्या चिकाटीची आणि सातत्याचीही कसोटी लागते. या परीक्षेसाठी लाखो तरुण अर्ज करतात. या परीक्षेत संयमाने तयारी करणाऱ्यांनाच यश मिळते. या परीक्षेत यशस्वी होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे हे तुम्हा … Read more

RBI Recruitment 2024 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत ‘ग्रेड बी’ पदासाठी मोठी भरती सुरु; पटापट करा अर्ज

RBI Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी (RBI Recruitment 2024) करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ‘ग्रेड बी’ उमेदवारांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. बँकेने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार या वर्षी एकूण 94 पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्ड, मुंबई अंतर्गत ‘अधिकारी ग्रेड बी’ … Read more

Job Alert : प्राध्यापकांनो तयार रहा… ‘या’ शासकीय महाविद्यालयात नोकरीची संधी उपलब्ध

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जालना (Job Alert) अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे. … Read more

Big News : राज्यातील BAMS च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी!! राज ठाकरेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला मोठा निर्णय

Big News

करिअरनामा ऑनलाईन । बी. ए. एम. एस. चं शिक्षण घेणाऱ्या मराठी (Big News) विद्यार्थ्यांचा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला होता. या प्रश्नाची मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ दखल घेऊन महाराष्ट्रातील बी. ए. एम. एस.च्या (BAMS) विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे निवासी असलेल्या परंतु अन्य राज्यातून बी. ए. एम. … Read more

Banking Job : 10 वी पास ते ग्रॅज्यूएट्ससाठी नोकरीची मोठी संधी!! अर्जासाठी त्वरा करा

Banking Job

करिअरनामा ऑनलाईन । श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप अर्बन (Banking Job) क्रेडिट सोसा. लि., अहमदनगर अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शाखा व्यवस्थापक, सहायक शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, कॅशिअर, क्लार्क, ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनिअर, ट्रेनी हार्डवेअर इंजिनिअर, शिपाई पदांच्या एकूण 115 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून … Read more

SFIO Recruitment 2024 : सिरिअस फ्रॉड इन्वेस्टीगेशन ऑफिस येथे विविध पदांवर भरती सुरू; लगेच करा APPLY

SFIO Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । गंभीर फसवणूक तपास कार्यालय अंतर्गत (SFIO Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अतिरिक्त संचालक, सहसंचालक, उपसंचालक, वरिष्ठ सहाय्यक संचालक, वरिष्ठ अभियोक्ता, सहाय्यक संचालक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून एकूण 43 पदे भरली जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. … Read more

Machine Tool Prototype Factory Recruitment 2024 : आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड येथे नवीन भरती सुरू; त्वरा करा

Machine Tool Prototype Factory Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । आर्मर्ड व्हेइकल्स निगम (Machine Tool Prototype Factory Recruitment 2024) लिमिटेड अंतर्गत सरकारी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ कार्यकारी, कार्यकारी, सल्लागार, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या … Read more

Hotel Management Admission 2024 : महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू; 5 ऑगस्टपर्यंत करा अर्ज

Hotel Management Admission 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र पर्यटन संचालनालय (Hotel Management Admission 2024) संचलित सोलापूर येथील स्वामी समर्थ महाराष्ट्र इंस्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरींग टेक्नॉलॉजी येथे 3 वर्षाच्या बी.एस.सी. पदवी तसेच पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षामध्ये प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांना दि. 5 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार … Read more