Banking Job : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ‘या’ पदावर भरती सुरू

Banking Job

करिअरनामा ऑनलाईन । सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, अंतर्गत (Banking Job) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून आयटी सल्लागार पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट … Read more

Big News : महाराष्ट्रातील तब्बल 4 लाख तरुणांना जर्मनीत मिळणार रोजगार; अजित पवारांनी सांगितले….

Big News

करिअरनामा ऑनलाईन । युरोपीय देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची (Big News) टंचाई निर्माण झाली आहे. या तुलनेत भारताकडे इतर देशांमध्ये कुशल मनुष्यबळ पुरविण्याची जास्त क्षमता आहे. या उद्देशाने राज्य सरकारने जर्मनीमध्ये मनुष्यबळ पुरविण्यासंदर्भात सामंजस्य करार केला आहे. या प्रक्रियेतून राज्यातील सुमारे 4 लाख तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे; अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली … Read more

Anganwadi Bharti 2024 : 12 वी पास महिलांसाठी मोठी बातमी!! राज्यात होणार तब्बल 14,690 अंगणवाडी मदतनीसांची भरती

Anganwadi Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । महिला उमेदवारांसाठी (Anganwadi Bharti 2024) राज्य शासनाने मोठी भरती जाहीर केली आहे. ज्या महिलांना अंगणवाडीची मदतनीस म्हणून काम करायचे आहे त्यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट आहे. राज्य शासनाच्या एकात्मिक बाल विकास सेवा या योजनेअंतर्गत राज्यातील जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण आदिवासी नागरी प्रकल्पातील एकूण 14 हजार 690 अंगणवाडी मदतनीसांच्या रिक्त जागा निर्माण … Read more

UPSC Success Story : वडील जिल्ह्याचे CO; मुलगी कलेक्टर, जाणून घ्या UPSC टॉपर स्मृती मिश्राची कहाणी

UPSC Success Story of IAS Smriti Mishra

करिअरनामा ऑनलाईन । अनेकदा अपयश आल्यावर हार मानणे (UPSC Success Story) हा काही माणसांचा स्वभाव असू शकतो. असे म्हणतात की कोणत्याही क्षेत्रात यश मिळवणे शक्य असेल तर सातत्य आणि जिद्द ठेवून पुढं जायला हवं. अशीच एक मुलगी आहे जी अपयशानंतरही जिद्दीने आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत आहे. खूप मेहनत घेतल्यानंतर अखेर तिसऱ्या प्रयत्नात ती UPSC परीक्षा … Read more

GK Updates : आपले हृदय दिवसातून किती वेळा धडधडते? सामान्य ज्ञान वाढवणारे भन्नाट प्रश्न

GK Updates

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा … Read more

ZP Recruitment 2024 : शिक्षकांसाठी मोठी बातमी; ‘या’ जिल्हा परिषदेत भरती सुरू

ZP Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला जर ठाण्यात नोकरी (ZP Recruitment 2024) करायची असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत ‘सेवानिवृत्त शिक्षक’ पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे. … Read more

IOCL Recruitment 2024 : 10 वी, ITI पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मोठी बातमी!! इंडियन ऑईलमध्ये 476 पदांवर भरती सुरु

IOCL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी संदर्भात एक महत्वाची (IOCL Recruitment 2024) अपडेट हाती आली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने मोठी भरती जाहीर केली आहे. या अंतर्गत नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांच्या एकूण 476 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची … Read more

Government Job : सरकारी नोकरीची मोठी संधी!! महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात होणार 289 पदावर भरती

Government Job

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि (Government Job) मूल्यनिर्धारण विभागात विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या पद, पात्रता आणि अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर… संस्था – महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागपद संख्या – … Read more

SSC Recruitment 2024 : हिंदी ट्रान्सलेटर पदावर सरकारी नोकरी!! SSC अंतर्गत नवीन भरती सुरू

SSC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी निवड आयोग अंतर्गत विविध (SSC Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ अनुवाद अधिकारी, कनिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ अनुवादक, वरिष्ठ अनुवादक, वरिष्ठ हिंदी अनुवादक या पदांच्या एकूण 312 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन … Read more

Banking Job : ‘या’ सहकारी बँकेत नोकरीची संधी!! दरमहा 50 हजार पगार

Banking Job

करिअरनामा ऑनलाईन । दि पुसद अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, पुसद (Banking Job) अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शाखा व्यवस्थापक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे. संस्था … Read more