Banking Job : ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी ‘या’ पतसंस्थेत नोकरीची उत्तम संधी

Banking Job

करिअरनामा ऑनलाईन । सहकार महर्षी मा. जयवंतराव भोसले (आप्पा) नागरी (Banking Job) सहकारी पतसंस्था, कराड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अनुभवी सिनियर अधिकारी, शाखाधिकारी, आय टी असिस्टंट, लिपिक पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र … Read more

Job Alert : प्राध्यापकांसाठी मोठी बातमी!! गोखले एज्युकेशन सोसायटी अंतर्गत 60 पदांवर भरती सुरू

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । प्राध्यापकांसाठी भरतीची मोठी संधी (Job Alert) निर्माण झाली आहे. गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक अंतर्गत सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ६० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

BOB Recruitment 2024 : बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन अंतर्गत ‘या’ पदावर भरती; ऑनलाईन करा अर्ज

BOB Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ बडोदा फायनान्शियल (BOB Recruitment 2024) सोल्यूशन लिमिटेड, मुंबई येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संपादन व्यवस्थापक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट … Read more

Chanakya Niti for Students : “मुलांचं भविष्य उज्वल करण्यासाठी त्यांना ‘या’ गोष्टींपासून दूर ठेवा”; काय सांगतात आचार्य चाणक्य..

Chanakya Niti for Students

करिअरनामा ऑनलाईन। आचार्य चाणक्यांनी मुलांबाबत अनेक गोष्टी (Chanakya Niti for Students) सांगितल्या आहेत. चाणक्यांनी मुलांना त्यांच्या आयुष्यात सुरुवातीपासूनच काही गोष्टींची सवय लावण्यास सांगितल्या आहेत. त्यांच्यामुळे संपूर्ण जीवन परिपूर्ण होईल. पालकांनी मुलांच्या चुकीच्या सवयींकडे दुर्लक्ष केले तर अशी मुले संस्कारहीन होतात. म्हणूनच आचार्य चाणक्ययांनी मुलांच्या संस्कारांवर भर दिला आहे. आचार्य कौटिल्य हे एक महान शिक्षक होते … Read more

Big News : धक्कादायक!! 30 टक्के भावी शिक्षक परीक्षेत नापास; वाचा सविस्तर…

Big News

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (Big News) घेतलेल्या डीएड (D.El.Ed) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत मराठी व इंग्रजी माध्यमाचे तब्बल 30 टक्के शिक्षक नापास झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्याचा डी.एड. चा निकाल 71.66 टक्के लागला आहे. राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी यासंदर्भात परिपत्रक प्रसिद्ध करून माहिती … Read more

Business Success Story : 12 वर्षे दुसऱ्याची चाकरी; एक आयडिया आणि उभारली 41 हजार कोटींची कंपनी

Business Success Story of Gracias Saldanha

करिअरनामा ऑनलाईन । 12 वर्षे दुसऱ्याची चाकरी केल्यानंतर, ग्रेसियस सलधना (Business Success Story) यांना जाणवले की त्यांनी स्वतःसाठी इतके कष्ट घेतले असते तर काय झाले असते. पण ही गोष्ट त्यांना उशिरा लक्षात आली असली तरी सलधना यांनी केवळ एक लाख रुपये गुंतवून व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाची सुरुवात 1977 मध्ये झाली आहे. आज या कंपनीचे … Read more

Digital India Corporation Recruitment 2024 : डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांवर नोकरीची संधी; लगेच करा Apply

Digital India Corporation Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची मोठी संधी (Digital India Corporation Recruitment 2024) निर्माण झाली आहे. डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत भरती जाहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून हेड SeMT, सल्लागार, वरिष्ठ सल्लागार पदांच्या एकूण 118 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची … Read more

GK Updates : सांगू शकाल?? कोणत्या देशात मुलीचं लग्न झाल्यावर सरकारी नोकरी मिळते? जनरल नॉलेज वाढवणारे प्रश्न..

GK Updates 7 Aug.

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा … Read more

MahaTransco Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत तब्बल 2623 पदांवर मेगाभरती जाहीर

MahaTransco Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (MahaTransco Recruitment 2024) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विद्युत सहाय्यक पदांच्या तब्बल 2623 पदे भरली जाणार आहेत. रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 … Read more

Railway Recruitment 2024 : बंपर भरती!! पश्चिम-मध्य रेल्वेत तब्बल 3317 पदांवर भरती सुरू; पात्रता 10 वी, 12 वी पास

Railway Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेत नोकरी करण्याची अनेक तरुणांची (Railway Recruitment 2024) इच्छा असते. अशा तरुण उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. पश्चिम-मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल 3317 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. … Read more