Indian Maritime University Recruitment 2024 : भारतीय सागरी विद्यापिठात ‘या’ पदावर नोकरीची संधी

Indian Maritime University Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सागरी विद्यापीठ, मुंबई (Indian Maritime University Recruitment 2024) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2024 आहे. … Read more

NEET PG 2024 : NEET PG परीक्षा 11 ऑगस्टलाच होणार; सर्वोच्च न्यायालयाने सांगितले…

NEET PG 2024

करिअरनामा ऑनलाईन । नीट पीजी (NEET PG) परीक्षेबाबत महत्वाची (NEET PG 2024) अपडेट हाती आली आहे. नीट पीजी परीक्षा ही येत्या रविवारी दि. ११ ऑगस्ट रोजी घ्यावी; असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. NEET PG 2024 परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे. बी. परडीवाला आणि … Read more

Government Job : कमांड हॉस्पिटल, पुणे येथे विविध पदांवर भरती; थेट मुलाखतीने होणार निवड

Government Job

करिअरनामा ऑनलाईन । कमांड हॉस्पिटल, पुणे अंतर्गत विविध (Government Job) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून हाऊस किपिंग स्टाफ (पुरुष), माळी पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. … Read more

GAIL India Recruitment 2024 : गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत 391 पदांवर भरती; अर्जासाठी त्वरा करा

GAIL India Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध (GAIL India Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून गैर-कार्यकारी पदांच्या एकूण 391 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

Admission : अभियांत्रिकी आणि MBA करणाऱ्यांसाठी मोठी बातमी!! ऑप्शन फॉर्म भरण्यास सुरुवात

Admission

करिअरनामा ऑनलाईन । अभियांत्रिकी प्रवेशासाठी आज (दि. ९ ऑगस्ट) पासून (Admission) दि. ११ ऑगस्ट दरम्यान उमेदवारांना कॅप राउंड 1 साठी ऑप्शन फार्म भरता येणार आहे. यासह एमबीए प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या उमेदवारांना दि. 11 ऑगस्टपासून आपले ऑप्शन फाॅर्म भरता येणार आहेत. अभियांत्रिकी प्रवेशासाठी प्रतीक्षेत असलेल्या (Admission) उमेदवारांना दि. ९ ऑगस्ट पासून ऑप्शन … Read more

PMC Scholarship 2024 : मोठी बातमी!! पुणे महापालिकेने जाहीर केली 10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

PMC Scholarship 2024

करिअरनामा ऑनलाईन । पुणे महापालिका प्रशासनाने (PMC Scholarship 2024) शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. 10 वी आणि 12 वीची परीक्षा चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. चांगल्या गुणाने उतीर्ण झालेल्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://dbt.pmc.gov.in/app/index.html#!/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची … Read more

Career Success Story : शाळा ते UPSC सगळीकडंच केलं टॉप.. कोण आहे शेना अग्रवाल? जिचा तरुणांना वाटतो अभिमान

Career Success Story of IAS Shena Aggarwal

करिअरनामा ऑनलाईन । शेना अग्रवाल या मुळच्या (Career Success Story) हरियाणातील यमुनानगरच्या रहिवासी आहेत. 2011 मध्ये झालेल्या UPSC (UPSC) परीक्षेत त्यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. परीक्षेच्या तिसऱ्या प्रयत्नात त्यांना हे स्थान मिळवण्यात यश आले आहे. शेना लहानपणापासूनच अभ्यासात हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखल्या जायच्या. सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेतही त्या अव्वल ठरल्या. शेना यांनी 12वीत 92% आणि … Read more

Machine Tool Prototype Factory Recruitment 2024 : आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड येथे ‘या’ पदावर भरती सुरू

Government Job

करिअरनामा ऑनलाईन । आर्मर्ड व्हेइकल्स निगम (Machine Tool Prototype Factory Recruitment 2024) लिमिटेड अंतर्गत सरकारी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ कार्यकारी, कार्यकारी, सल्लागार, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या … Read more

Bombay High Court Recruitment 2024 : मुंबई उच्च न्यायालयात ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता

Bombay High Court Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत (Bombay High Court Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सल्लागार पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे. जाणून … Read more

Railway Recruitment 2024 : रेल्वेने जाहीर केली मेगाभरती!! पात्रता फक्त 10वी/12 वी पास

Railway Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेमध्ये नोकरी करण्याची अनेक (Railway Recruitment 2024) तरुणांची इच्छा असते. अशा तरुण उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. दक्षिण रेल्वे अंतर्गत मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. ‘अप्रेंटिस’ पदांच्या तब्बल 2438 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more