Job Alert : शिक्षक सेवक पदावर भरती; ‘इथे’ करा अर्ज

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । नाशिक डायोसेसन कौन्सिल अंतर्गत (Job Alert) भरती निघाली आहे. शिक्षक सेवक पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे. संस्था – नाशिक डायोसेसन कौन्सिल भरले जाणारे पद – … Read more

Business Success Story : कॅन्सरशी लढा… एका आयडियाने केली कमाल… उभारली विमान भाड्याने देणारी कंपनी

Business Success Story of Kanika Tekriwal

करिअरनामा ऑनलाईन । एखादं ध्येय साध्य करण्याची जिद्द मनामध्ये (Business Success Story) ठाम असेल तर मेहनत आणि धाडसाने अशक्यही गोष्ट शक्य होते. भारतीय महिला व्यावसायिक कनिका टेकरीवाल (Kanika Tekriwal) या तरुणांपूढे आदर्श उभा करण्यासाठी एक उत्तम उदाहरण आहेत. कनिका यांनी तरुण वयातच कॅन्सरसारख्या प्राणघातक आजाराला यशस्वी लढा दिला. कॅन्सरशी झुंज देत असताना त्यांनी आपल्या व्यवसाय … Read more

GK Updates : मुलाखतीत विचारले जातात ‘असे’ 8 प्रश्न

GK Updates 10 Aug.

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा … Read more

NABFID Recruitment 2024 : नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट अंतर्गत ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी

NABFID Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग (NABFID Recruitment 2024) इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपाध्यक्ष पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची … Read more

IBPS Recruitment 2024 : नोकरी संदर्भात मोठी बातमी!! IBPS SO अंतर्गत 896 पदांसाठी भरती सुरु

IBPS Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS Recruitment 2024) अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून आयटी अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, एचआर/कार्मिक अधिकारी, विपणन अधिकारी पदांच्या एकूण 896 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज … Read more

UPSC Exam Date 2024 : UPSC मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर!! पहा परीक्षेची तारीख आणि वेळ

UPSC Exam Date 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC Exam Date 2024) मुख्य परीक्षा 2024 देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट हाती आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने IAS मुख्य परीक्षेसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेमध्ये परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार नागरी सेवा मुख्य परीक्षा दि. 20, 21, 22, 28 आणि 29 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे. … Read more

UPSC Success Story : जिद्द मनात होती.. अंधत्वावर मात करायची होती..; लढली.. धडपडली अखेर IAS बनलीच

UPSC Success Story of IAS Poorna Sundari

करिअरनामा ऑनलाईन । आपण असे अनेक लोक (UPSC Success Story) पाहतो जे अगदी छोट्या-छोट्या गोष्टींवरुन आपल्या नशिबाला दोष देत असतात. पण खरे पाहता माणसाने ठरवले तर स्वतःचे नशीब तो स्वतःच लिहू शकतो. तमिळनाडूतील मदुराई येथील रहिवासी असलेल्या पूर्णा सुंदरी हे तरुण पिढीसाठी उत्तम उदाहरण आहे. वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी पूर्णाने आपली दृष्टी गमावली, पण तिने … Read more

ZP Recruitment 2024 : जिल्हा परिषद, सातारा येथे ‘डेटा एन्ट्री ऑपरेटर’ पदावर भरती सुरू; असा करा अर्ज

ZP Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद, सातारा अंतर्गत भरती (ZP Recruitment 2024) जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून डेटा एन्ट्री ऑपरेटर पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची … Read more

ITBP Recruitment 2024 : 10 वी पास उमेदवारांना कॉन्स्टेबल पदावर नोकरी; इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत भरतीची मोठी संधी

ITBP Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर 10 वी पास असाल तर तुमच्यासाठी (ITBP Recruitment 2024) महत्वाची अपडेट आहे. इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण 51 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 20 जुलै 2024 पासून सुरु होणार असून … Read more

Banking Job : कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत ‘या’ पदांवर भरती सुरू; जाणून घ्या सविस्तर

Banking Job

करिअरनामा ऑनलाईन । दि. कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. अंतर्गत (Banking Job) मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापक/ उपव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी / कनिष्ठ अधिकारी, साहाय्यक कनिष्ठ अधिकारी पदांच्या एकूण 35 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज … Read more