GK Update : ‘या’ चालू घडामोडी लक्षात ठेवा, सरकारी नोकरी मिळवण्यासाठी होईल फायदा

GK Update 12 Aug.

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा … Read more

Cabinet Secretary : कॅबिनेट सचिव कोण असतात? काय आहेत त्यांच्या जाबाबदाऱ्या? जाणून घ्या…

Cabinet Secretary

करिअरनामा ऑनलाईन । श्री. टी. व्ही. सोमनाथन यांची पुढील (Cabinet Secretary) दोन वर्षांसाठी कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आज आम्ही तुम्हाला कॅबिनेट सचिव कोण असतात आणि त्यांच्या जबाबदाऱ्या काय असतात याविषयी सांगणार आहोत.वरिष्ठ आयएएस अधिकारी टीव्ही सोमनाथन यांची शनिवारी राजीव गौबा यांच्या जागी कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. श्री सोमनाथन, तामिळनाडू केडरचे … Read more

Success Story : नोकरी न करता महिन्याला कमावते 1 लाख; फक्त 80 रुपयात केली होती व्यवसायाला सुरुवात

Success Story

करिअरनामा ऑनलाईन । टेक्स्टाइल इंजिनीअरची पदवी (Success Story) घेतल्यानंतरही या क्षेत्रात करिअर न करता नाज अंजुम यांनी वेगळी वाट शोधली. अंजुम नाज घरबसल्या दर महिन्याला सुमारे एक लाख रुपये कमावतात. एवढी शिकलेली तरुणी नेमकं काय करते. तिची आयडियाची कल्पना सत्यात कशी उतरली याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. टेक्स्टाइल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर 2010 मध्ये नाज … Read more

SSC Recruitment 2024 : सरकारी नोकरी!! SSC अंतर्गत हिंदी ट्रान्सलेटर होण्याची संधी सोडू नका..

SSC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी निवड आयोग अंतर्गत विविध (SSC Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ अनुवाद अधिकारी, कनिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ अनुवादक, वरिष्ठ अनुवादक, वरिष्ठ हिंदी अनुवादक या पदांच्या एकूण 312 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन … Read more

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी !! महागाई भत्त्यात होणार ‘एवढी’ वाढ

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने (7th Pay Commission) एक महत्वाची अपडेट हाती आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्रातील सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला आहे. याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता. सध्या या नोकरदार वर्गाला 50 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 … Read more

Job Alert : ‘इथे’ होतेय ड्रायव्हर पदावर भरती; थेट द्या मुलाखत

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । प्रादेशिक ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्र, अमरावती (Job Alert) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या मध्यमातून ड्रायव्हर / इन्स्ट्रक्टर, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख … Read more

BMC Recruitment 2024 : मुंबई महापालिका आणि NHM अंतर्गत विविध पदावर नोकरीची संधी

BMC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । मुंबईमध्ये नोकरी करण्याची इच्छा (BMC Recruitment 2024) असणाऱ्या तरुण उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, सहाय्यक कर्मचारी, स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

Mahapareshan Recruitment 2024 : 10 वी पास असणाऱ्यांसाठी महापारेषण अंतर्गत नवी मुंबई येथे नोकरीची संधी

Mahapareshan Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या आणि 10 वी (Mahapareshan Recruitment 2024) पास असणाऱ्या तरुण उमेदवारांसाठी नोकरी संदर्भात आनंदाची बातमी आहे. महापारेषण, नवी मुंबई अंतर्गत ‘शिकाऊ’ (अपरेंटिस विजतंत्री) पदांच्या एकूण 64 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु … Read more

HUDCO Recruitment 2024 : गृहनिर्माण आणि नागरी विकास वित्त निगम प्रा. लि. येथे विविध पदांवर भरती सुरू

HUDCO Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । गृहनिर्माण आणि नागरी विकास (HUDCO Recruitment 2024) वित्त निगम प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ कार्यकारी निदेशक, कार्यकारी निदेशक, महाप्रबंधक, उप महाप्रबंधक, सहायक महाप्रबंधक, वरिष्ठ प्रबंधक, प्रबंधक, प्रशिक्षु अधिकारी पदांच्या एकूण 66 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज … Read more

Job Notification : पुरुष आणि महिलांसाठी स्टाफ नर्स पदावर भरती सुरू; ‘इथे’ पाठवा अर्ज

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । जळगाव महानगरपालिका अंतर्गत (Job Notification) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्टाफ नर्स (पुरुष), स्टाफ नर्स (महिला), MPW (पुरुष) पदाच्या एकूण 45 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची … Read more