Success Story : 8 व्या वर्षी अभिनय; पत्रकारितेचा अभ्यास; अस्खलित बोलते 6 भाषा; आता मिळणार नॅशनल फिल्म अवॉर्ड

Success Story of Actress Nithya Menon

करिअरनामा ऑनलाईन । यंदाचा 70 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार अभिनेत्री (Success Story) नित्या मेननला तिरुचित्रंबलम चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावलेली नित्या दोन-चार नव्हे तर 6 भाषा अस्खलितपणे बोलते. अभिनयासह ती तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी चित्रपट आणि शोमध्ये काम करते. एवढच नाही तर पत्रकार होण्यासाठी तिने पत्रकारिता आणि … Read more

UPSC Recruitment 2024 : UPSC ची परीक्षा नाही.. आता थेट मुलाखतच द्या.. मंत्रालयात नोकरी करण्याची ही मोठी संधी सोडू नका

UPSC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC Recruitment 2024) मंत्रालयातील रिक्त पदांच्या भरतीसाठी निवड प्रक्रियेस सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे ज्या पदावर काम करण्यासाठी IAS अधिकाऱ्यांना अनेक वर्ष वाट पहावी लागते त्या पदांसाठी उमेदवारांची थेट भरती केली जाणार आहे. या पदासाठी उमेदवार खाजगी क्षेत्रातील हवा आहे. खाजगी क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींना मंत्रालयातील विविध पदांवर विराजमान करण्यात … Read more

UGC NET Admit Card 2024 : NTA कडून UGC NET 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी

UGC NET Admit Card 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (UGC NET Admit Card 2024) युजीसी नेट परीक्षा 2024 चे प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. यूजीसी नेटच्या ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाईटवर प्रवेशपत्र उपलब्ध आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे. त्यांनी यूजीसी नेटच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करायचे आहे; असं आवाहन करण्यात आलं आहे. 21 ऑगस्ट, 22 … Read more

BOB Recruitment 2024 : बँक ऑफ बडोदा अंतर्गत ‘या’ पदावर नोकरीची संधी; ऑनलाईन करा Apply

BOB Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ बडोदा फायनान्शियल (BOB Recruitment 2024) सोल्यूशन लिमिटेड, मुंबई येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संपादन व्यवस्थापक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट … Read more

GK Updates : फुगे भरण्यासाठी कोणता वायू वापरला जातो? सामान्य ज्ञान वाढवणारे भन्नाट प्रश्न

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा … Read more

Indian Maritime University Recruitment 2024 : भारतीय सागरी विद्यापिठात नवीन भरती; ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी

Indian Maritime University Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सागरी विद्यापीठ, मुंबई (Indian Maritime University Recruitment 2024) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2024 आहे. … Read more

Cochin Shipyard Recruitment 2024 : इंजिनियर्स आणि डिप्लोमा धारकांसाठी कोचीन शिपयार्ड येथे नोकरीची मोठी संधी

Cochin Shipyard Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । कोचीन शिपयार्ड लिमिटेड (Cochin Shipyard Recruitment 2024) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधर शिकाऊ, तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ पदाच्या एकूण 140 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. … Read more

Supreme Court of India Recruitment 2024 : क्या बात है!! सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी

Supreme Court of India Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (Supreme Court of India Recruitment 2024) अंतर्गत भरती जाहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ न्यायालय परिचर (स्वयंपाकाचे ज्ञान) पदाच्या एकूण 80 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. … Read more

NMMC CMYKPY Recruitment 2024 : नवी मुंबई महापालिकेत ‘या’ पदावर भरती सुरु; 20 ऑगस्टला होणार शिबीर

NMMC CMYKPY Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण (NMMC CMYKPY Recruitment 2024) योजने अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका येथे 6 महिन्यांच्या कालावधीसाठी शिकाऊ उमेदवार म्हणून प्रशिक्षण देणेकामी १९४ जागा भरल्या जाणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर शिबिरासाठी हजर रहायचे आहे. शिबिराची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या सविस्तर… संस्था – नवी मुंबई महानगरपालिका, नवी … Read more

Career Mantra : बदलत्या तंत्रज्ञानासोबत अपडेट राहण्यासाठी करा ‘हे’ कोर्सेस

Career Mantra

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षणाची प्रक्रिया कधीच संपत नाही. जर (Career Mantra) तुम्हाला करिअरमध्ये प्रगती करायची असेल तर सतत शिकत राहणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येकवेळी पदवी घेणे महत्वाचे नाही. वेगवेगळे व्यावसायिक कोर्सकरुन सुध्दा तुम्ही ज्ञान मिळवू शकता. असे कोर्स केल्यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडेलच शिवाय करिअरमध्येही कमालीची प्रगती होते. अशा विविध कोर्सेसबद्दल जाणून घेण्यासाठी पुढे वाचा… … Read more