Satara DCC Bank Recruitment 2024 : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 323 पदांवर भरती; 10 वी पास ते ग्रॅज्युएट करु शकतात अर्ज

Satara DCC Bank Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Satara DCC Bank Recruitment 2024) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ लेखनिक आणि कनिष्ठ शिपाई या पदांच्या एकूण ३२३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची … Read more

ZP Recruitment 2024 : ‘या’ जिल्हा परिषदेत शिक्षक पदांच्या 1891 जागांवर भरती सुरु; त्वरा करा

ZP Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । पालघर जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त पदे (ZP Recruitment 2024) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षक (कंत्राटी), पदवीधर प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) पदाच्या तब्बल 1891 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीची अधिसूचना जारी झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने … Read more

CET Exam 2024 : वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासाक्रमाच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; 23 ऑगस्ट पर्यंत करता येणार अर्ज

CET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET Exam 2024) कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. आता CET Cell ने पाच पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या अभ्यासक्रमांची सीईटी दि. 1 सप्टेंबर रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी दि. २३ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. … Read more

Police Bharti 2024 : डिसेंबरमध्ये पुन्हा होणार पोलीस भरती!! राज्यात 7500 तर मुंबईत 1200 पदे भरली जाणार

Police Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । पोलिस भरती संदर्भात महत्वाची (Police Bharti 2024) आणि आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र पोलिस दलात तरुणांसाठी भरती होण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. डिसेंबर महिन्यात पुन्हा पोलिस भरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यात काही जिल्ह्यात नुकतीच पोलिस भरती राबावण्यात आली. या माध्यमातून तब्बल ३५ हजार पदे भरण्यात आली होती. या भरतीत ज्यांना अपयश … Read more

UPSC Success Story : आधी कॉलेज लाइफ एन्जॉय केली; नंतर सुरु केली UPSC ची तयारी; 1 वर्षाच्या ब्रेक नंतर मिळवलं IAS पद

UPSC Success Story of IAS Tripti Kalhans

करिअरनामा ऑनलाईन । आपण मोठेपणी सरकारी (UPSC Success Story) अधिकारी व्हायचं हे तृप्ती यांनी शाळेत शिकत असतानाच ठरवलं होतं. पण हे स्वप्न पाहत असताना आपला प्रवास किती खडतर असेल याची तिला कल्पनाही आली नव्हती. UPSC परीक्षा देणारे अनेक इच्छुक उमेदवार एक-दोनदा अपयश आल्यानंतर परीक्षेतून माघार घेतात. पण तृप्ती कऱ्हांस यांनी UPSC पास होण्याचा ध्यासच घेतला … Read more

SSC Recruitment 2024 : सरकारी नोकरीची मोठी संधी!! SSC अंतर्गत ‘हिंदी ट्रान्सलेटर’ पदावर नवीन भरती सुरू

SSC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी निवड आयोग अंतर्गत विविध (SSC Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ अनुवाद अधिकारी, कनिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ अनुवादक, वरिष्ठ अनुवादक, वरिष्ठ हिंदी अनुवादक या पदांच्या एकूण 312 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन … Read more

MahaGenco Recruitment 2024 : महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनीने जाहीर केली विविध पदांवर भरती

MahaGenco Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (MahaGenco Recruitment 2024) अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्थापत्य अभियंता, इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स अभियंता, यांत्रिक अभियंता पदांच्या एकूण 39 रिक्त जागा भरल्या जणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर … Read more

ICSI Recruitment 2024 : सरकारी नोकरी!! भारतीय कंपनी सचिवांची येथे भरती सुरु; 60 हजार एवढा पगार

ICSI Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय कंपनी सचिवांची संस्था (ICSI Recruitment 2024) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सीआरसी कार्यकारी पदांच्या एकूण ३० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2024 … Read more

GATE 2025 : GATE परीक्षेसाठी अर्ज नोंदणी सुरु; 26 सप्टेंबर पर्यंत करता येणार अर्ज

GATE 2025

करिअरनामा ऑनलाईन । GATE 2025 परीक्षेची तयारी करणाऱ्या (GATE 2025) उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. पुढील सत्रासाठी GATE परीक्षा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रुरकीद्वारे आयोजित केली जाणार आहे. या परीक्षेसाठी 24 ऑगस्टपासून नोंदणी सुरू होणार आहे. नोंदणी प्रक्रिया सुरु झाल्यानंतर उमेदवार अधिकृत वेबसाइट gate.iitr.ac.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतील. अर्ज भरण्याची … Read more

BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्युरो येथे ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी; इथे आहे अर्जाची लिंक

BIS Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात (BIS Recruitment 2024) असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय मानक ब्युरो म्हणजेच BIS अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपसंचालक पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने … Read more