पदवीधरांना मोठी संधी ! स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती

SBI Clerk 2021 Notification

करिअरनामा ऑनलाईन – स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मे 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.sbi.co.in/ एकूण जागा – 11 पदाचे नाव – उपाध्यक्ष आणि प्रमुख (संपर्क केंद्र परिवर्तन), वरिष्ठ विशेष कार्यकारी कार्यक्रम व्यवस्थापक संपर्क केंद्र, वरिष्ठ … Read more

ICSE, ISC द्वितीय सत्र परीक्षेला 25 एप्रिल पासून सुरुवात ; परीक्षेच्या नियमांमध्ये बदल !

करिअरनामा ऑनलाईन – ICSE, ISC द्वितीय सत्र परीक्षेला 25 एप्रिल पासून सुरुवात होणार आहे.या परीक्षेचा शेवट 20 मे 2022 ला होणार आहे. कोरोना संक्रमित लोकांची संख्या दिवसेंदिवस कमी होतं चालली आहे. त्यामुळे बोर्डने काही महत्त्वाच्या नियमामध्ये बदल केला आहे.या नियमांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती असणे आवश्यक आहे.ही नियम खालीलप्रमाणे आहेत. 1.परीक्षा देण्याचा कालावधी 1 hour 30 minute … Read more

कोणत्याही शाखेतील पदवी असणाऱ्यांना संधी ; बँक ऑफ बडोदा मध्ये भरती सुरू !

bank of baroda

करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या 22 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/ एकूण जागा – 22 पदाचे नाव & जागा – 1.प्रोडक्ट हेड (प्रायवेट बॅंकिंग) – 20 जागा 2 .ग्रुप सेल्स हेड (वर्चुअल RM … Read more

इंजिनिअरिंग पदवी असणाऱ्यांना मोठी संधी ! न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये भरती

NPCIL Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांच्या 225 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.npcil.nic.in/Content/Hindi/index.aspx एकूण जागा – 225 पदाचे नाव & जागा – 1.मेकॅनिकल – 87 जागा 2. केमिकल – 49 जागा 3.इलेक्ट्रिकल … Read more

पदवीधरांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये काम करण्याची संधी ; त्वरित करा अर्ज !

pcmc

करिअरनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या  06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 25 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/marathi/ एकूण जागा – 06 पदाचे नाव & जागा – 1.पशुवैद्यक – 01 जागा 2.पशुवैद्यकीय अधिकारी – 04 जागा 3.क्युरेटर – 01 … Read more

10वी पास ते पदवीधरांपर्यंत संधी ! अणुऊर्जा विभागाच्या बांधकाम, सेवा & मालमत्ता व्यवस्थापन संचालनालया मध्ये भरती सुरू!

करिअरनामा ऑनलाईन – अणुऊर्जा विभागाच्या बांधकाम, सेवा & मालमत्ता व्यवस्थापन संचालनालया अंतर्गत विविध पदांच्या 33 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://dcsem.gov.in/ एकूण जागा – 33 पदाचे नाव & जागा – 1.टेक्निकल ऑफिसर/C (सिव्हिल) – 02 जागा 2. टेक्निकल … Read more

IT प्रोफेशनल्स मोठी संधी ! राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थे अंतर्गत भरती सुरू

NTRO

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थे अंतर्गत विविध पदांच्या 206 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  16 मे 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ntro.gov.in/ एकूण जागा – 206 पदाचे नाव – IT प्रोफेशनल्स/इंजिनिअर कंसल्टंट शैक्षणिक पात्रता – B.E/B.Tech/M.E/M.Tech/MCA/M.Sc (ii) अनुभव वयाची अट – 28/35/40/45 वर्षे  … Read more

MH CET LAW | वकील बनायचंय? LLB ला प्रवेश कसा मिळतो? Top 5 College कोणते? जाणून घ्या

MH CET LAW

करिअरनामा ऑनलाईन  |  विधी शाखेतील (MH CET LAW) वाढत्या संधींचा विचार करता अलीकडील काही काळात लॉ मध्ये करिअर करु इच्छिणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लॉ ही शाखा आज अनेक तरुणांना आकर्षीत करत असून लॉ ची पदवी घेतल्यानंतर करिअरच्या अनेक संधी निर्माण होताना दिसत आहेत. Directorate of Technical Education (DTE), Maharashtra यांच्याकडून दरवर्षी महाराष्ट्रातील सर्व विधी महाविद्यालयांकरता … Read more

पदवीधरांना मोठी संधी ; जनसेवा सहकारी बँक पुणे मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – जनसेवा सहकारी बँक पुणे अंतर्गत विविध पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://janasevabankpune.net/ एकूण जागा – 11 पदाचे नाव – महाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, कनिष्ठ अधिकारी, वरिष्ठ व्यवस्थापक, कनिष्ठ लिपिक. शैक्षणिक पात्रता – 1.General Manager … Read more

पदवी असणाऱ्यांना मोठी संधी ; राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना मध्ये भरती सुरू !

NHM Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना अंतर्गत विविध पदांच्या 22 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://jalna.gov.in/ एकूण जागा – 22 पदाचे नाव – हृदयरोगतज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट, सर्जन, स्त्रीरोगतज्ञ, भूलतज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन, ऑर्थोपेडिशियन. शैक्षणिक पात्रता – 1.Cardiologist – … Read more