IT प्रोफेशनल्स मोठी संधी ! राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थे अंतर्गत भरती सुरू

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थे अंतर्गत विविध पदांच्या 206 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  16 मे 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ntro.gov.in/

एकूण जागा – 206

पदाचे नाव – IT प्रोफेशनल्स/इंजिनिअर कंसल्टंट

शैक्षणिक पात्रता – B.E/B.Tech/M.E/M.Tech/MCA/M.Sc (ii) अनुभव

वयाची अट – 28/35/40/45 वर्षे  वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

निवड करण्याची पद्धत – परीक्षेद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मे  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://ntro.gov.in/

मूळ जाहिरात –   pdf

ऑनलाईन अर्ज करा –   click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com