Assam Rifles Recruitment : 10 वी/ 12 वी पाससाठी सरकारी नोकरी!! Assam Rifles ने जाहीर केली 616 जागांवर भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर (Assam Rifles Recruitment) तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आसाम राइफल्स मध्ये ट्रेड्समन पदाच्या 616 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 17 फेब्रुवारी 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2023 आहे.

संस्था – आसाम राइफल्स, भारत सरकार (Assam Rifles, Govt of India)

भरले जाणारे पद – ट्रेड्समन

पद संख्या – 616 पदे

वय मर्यादा – 18 ते 23 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 17 फेब्रुवारी 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मार्च 2023

अर्ज फी –

Group B Posts (All Category) – Rs. 200/-
Group C Posts (All Category) – Rs. 100/-

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Assam Rifles Recruitment)

ट्रेड्समन 10th/ 12th/ Diploma in relevant field/ Graduation in relevant field

असा करा अर्ज –

  1. वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. पात्रता निकष पूर्ण करणारे भारतीय नागरिकच वरील पदांसाठी अर्ज करू शकतात.
  3. अर्ज शेवटच्या तारखे आगोदर सादर करावे.
  4. अर्जाची लिंक खाली दिलेली आहे. (Assam Rifles Recruitment)
  5. अर्ज 17 फेब्रुवारी 2023 पासून सुरु होतील.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2023 आहे.

निवड प्रक्रिया –

  1. Physical Measurement Test (PMT)
  2. Physical Efficiency Test (PET)
  3. Skill Test/ Trade Test
  4. Written Exam (Assam Rifles Recruitment)
  5. Document Verification
  6. Medical Examination

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.assamrifles.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com