करिअरनामा ऑनलाईन । आसाम राइफल्समध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी (Assam Rifles Recruitment 2023) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून रायफलमन/ रायफल-महिला (जनरल ड्युटी) पदाच्या 81 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2023 आहे.
संस्था – आसाम राइफल्स
भरले जाणारे पद –
1. रायफलमन
2. रायफल-महिला (जनरल ड्युटी)
पद संख्या – 81 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जुलै 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – 10th Pass + Sportsperson
वय मर्यादा – 18 ते 23 वर्षे
अर्ज फी – Rs. 100/- (Assam Rifles Recruitment 2023)
काही महत्वाच्या तारखा – (Assam Rifles Recruitment 2023)
1. Starting Date of Online Application – 1st of July 2023
2. Last Date of Online Application – 30th of July 2023
मिळणारे वेतन – As per 7th CPC
अर्ज फी –
Gen/ OBC – Rs. 100/-
ST/ ST/ Female – Rs. Nil
असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. पात्रता निकष पूर्ण करणारे भारतीय नागरिकच वरील पदांसाठी अर्ज करू शकतात.
3. अर्ज दिलेल्या मुदतीच्या आगोदर सादर करावे.
निवड प्रक्रिया –
1. Candidate Verification (Assam Rifles Recruitment 2023)
2. Initial Documentation
3. Physical Standard Test
4. Medical Examination
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com