करिअरनामा ऑनलाईन । सशस्त्र सेना न्यायाधिकरण (Armed Forces Tribunal Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्टेनोग्राफर ग्रेड II, निम्न विभाग लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, उपनिबंधक, विभाग अधिकारी/ न्यायाधिकरण अधिकारी, खाजगी सचिव, सहाय्यक, कनिष्ठ लेखापाल, उच्च विभाग लिपिक, प्रधान खाजगी सचिव, न्यायाधिकरण मास्टर/ स्टेनोग्राफर ग्रेड – ‘I’, कनिष्ठ लेखा अधिकारी, कर्मचारी कार ड्रायव्हर, डिस्पॅच ड्रायव्हर, लायब्ररी अटेंडंट” पदांच्या एकूण 57 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मे 2024 (जम्मू), 15 मे 2024 (जयपूर), 31 मे 2024 (कोची) आणि 07 जून 2024 (मुंबई) आहे.
संस्था – सशस्त्र सेना न्यायाधिकरण (Armed Forces Tribunal Recruitment 2024)
भरले जाणारे पद – स्टेनोग्राफर ग्रेड II, निम्न विभाग लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, उपनिबंधक, विभाग अधिकारी/ न्यायाधिकरण अधिकारी, खाजगी सचिव, सहाय्यक, कनिष्ठ लेखापाल, उच्च विभाग लिपिक, प्रधान खाजगी सचिव, न्यायाधिकरण मास्टर/ स्टेनोग्राफर ग्रेड – ‘I’, कनिष्ठ लेखा अधिकारी, कर्मचारी कार ड्रायव्हर, डिस्पॅच ड्रायव्हर, लायब्ररी अटेंडंट
पद संख्या – 57 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – (Armed Forces Tribunal Recruitment 2024)
1. रजिस्ट्रार, सशस्त्र सेना न्यायाधिकरण, प्रादेशिक खंडपीठ, जयपूर-3020016
2. रजिस्ट्रार, सशस्त्र सेना न्यायाधिकरण, प्रादेशिक खंडपीठ, ब्रिस्टो हाऊस, के.जे.हर्शेल रोड, कोची-682001
3. रजिस्ट्रार, सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक खंडपीठ, मुंबई, 7वा मजला, एमटीएनएल बिल्डिंग, एजी बेल मार्ग, मलबार हिल, मुंबई 400 006
4. सशस्त्र सेना न्यायाधिकरण, प्रादेशिक खंडपीठ, जम्मू येथे श्रीनगर, चार प्रमुख Qtrs P-6(1 ते 4), मिलिटरी स्टेशन सुंजवान, जम्मू-180011
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
1. 08 मे 2024 (जम्मू)
2. 15 मे 2024 (जयपूर)
3. 31 मे 2024 (कोची)
4. 07 जून 2024 (मुंबई)
निवड प्रक्रिया – मुलाखत
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास (Armed Forces Tribunal Recruitment 2024) अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मे 2024 (जम्मू), 15 मे 2024 (जयपूर), 31 मे 2024 (कोची) आणि 07 जून 2024 (मुंबई) आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF जाहिरात (जयपूर)
PDF जाहिरात (जम्मू)
PDF जाहिरात (कोची)
PDF जाहिरात (मुंबई)
अधिकृत वेबसाईट – https://aftdelhi.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com