करिअरनामा ऑनलाईन। तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची (Armed Forces Tribunal Bharti) बातमी आहे. सशस्त्र सेना न्यायाधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपनिबंधक, प्रधान खाजगी सचिव, लघुलेखक ग्रेड ‘डी’, खाजगी सचिव, विभाग अधिकारी/ न्यायाधिकरण अधिकारी, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर/ स्टेरोग्राफर ग्रेड -‘I’, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ लेखापाल, उच्च विभाग लिपिक, निम्न विभागीय लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, स्टाफ कार ड्रायव्हर, डिस्पॅच रायडर पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 नोव्हेंबर 2022 आहे.
संस्था – सशस्त्र सेना न्यायाधिकरण (Armed Forces Tribunal)
भरली जाणारी पदे – उपनिबंधक, प्रधान खाजगी सचिव, लघुलेखक ग्रेड ‘डी’, खाजगी सचिव, विभाग अधिकारी/ न्यायाधिकरण अधिकारी, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर/ स्टेरोग्राफर ग्रेड -‘I’, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ लेखापाल, उच्च विभाग लिपिक, निम्न विभागीय लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, स्टाफ कार ड्रायव्हर, डिस्पॅच रायडर
पद संख्या – 26 जागा
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 नोव्हेंबर 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, सशस्त्र सेना न्यायाधिकरण, प्रादेशिक खंडपीठ, मुंबई, सातवा मजला, एमटीएनएल बिल्डिंग, ए.सी. बेल मार्ग, मलबार हिल मुंबई – 400006
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Armed Forces Tribunal Bharti)
उपनिबंधक (i) holding analogous post on regular basis in the parent cadre or Department (Read Complete Details)
प्रधान खाजगी सचिव (i) holding analogous post on regular basis in the parent cadre or Department (Read Complete Details)
लघुलेखक ग्रेड ‘डी’ 12th Class Pass or equivalent qualification from a recognized Board or University
खाजगी सचिव (i) holding analogous post on regular basis in the parent cadre or Department (Read Complete Details)
विभाग अधिकारी/ न्यायाधिकरण अधिकारी (i) holding analogous post on (Armed Forces Tribunal Bharti) regular basis in the parent cadre or Department (Read Complete Details)
सहाय्यक (i) holding analogous post on regular basis in the parent cadre or Department (Read Complete Details)
न्यायाधिकरण मास्टर/ स्टेरोग्राफर ग्रेड -‘I’ (i) holding analogous post on regular basis in the parent cadre or Department (Read Complete Details)
कनिष्ठ लेखाधिकारी (i) holding analogous post on regular basis in the parent cadre or Department (Read Complete Details)
कनिष्ठ लेखापाल (i) holding analogous post on regular basis (Read Complete Details)
उच्च विभाग लिपिक (i) holding analogous post on regular basis (Read Complete Details)
निम्न विभागीय लिपिक 12th Class Pass or equivalent qualification from a recognized Board or University
डेटा एंट्री ऑपरेटर 12th Class Pass or equivalent qualification from a recognized Board or University
स्टाफ कार ड्रायव्हर 10th Standard Pass from a recognized board
डिस्पॅच रायडर 10th Standard Pass from a recognized board
मिळणारे वेतन –
उपनिबंधक Rs. 67700 – 208700 दरमहा
प्रधान खाजगी सचिव Rs. 67700 – 208700 दरमहा
लघुलेखक ग्रेड ‘डी’ Rs. 5200-20200 दरमहा
खाजगी सचिव Rs. 44900-142400 दरमहा
विभाग अधिकारी/ न्यायाधिकरण अधिकारी Rs. 44900-142400 दरमहा
सहाय्यक Rs. 35400-112400 दरमहा (Armed Forces Tribunal Bharti)
न्यायाधिकरण मास्टर/ स्टेरोग्राफर ग्रेड -‘I’ Rs. 35400-112400 दरमहा
कनिष्ठ लेखाधिकारी Rs. 35400-112400 दरमहा
कनिष्ठ लेखापाल Rs. 29200-92300 दरमहा
उच्च विभाग लिपिक Rs. 25500-81100 दरमहा
निम्न विभागीय लिपिक Rs. 5200-20200 दरमहा
डेटा एंट्री ऑपरेटर Rs. 5200-20200 दरमहा
स्टाफ कार ड्रायव्हर Rs. 5200-20200 दरमहा
डिस्पॅच रायडर Rs. 5200-20200 दरमहा
असा करा अर्ज –
- वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवावे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे. (Armed Forces Tribunal Bharti)
- अर्ज शेवटच्या तारखेअगोदर सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 नोव्हेंबर 2022 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – aftdelhi.nic.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com