करिअरनामा ऑनलाईन । आर्मी पब्लिक स्कूल, पुणे अंतर्गत विविध (APS Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून TGTS, PRT, संगीत शिक्षक, आयटी पर्यवेक्षक, लेखापाल, एलडीसी, मल्टी-टास्किंग स्टाफ (शिपाई) पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2024 आहे.
संस्था – आर्मी पब्लिक स्कूल, पुणे
भरले जाणारे पद – TGTS, PRT, संगीत शिक्षक, आयटी पर्यवेक्षक, लेखापाल, एलडीसी, मल्टी-टास्किंग स्टाफ (शिपाई)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 मार्च 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक AWES सेल HQ सदर्न कमांड (AWES), पुणे-411001
नोकरीचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – (APS Recruitment 2024)
TGTS, PRT, संगीत शिक्षक, आयटी पर्यवेक्षक, लेखापाल, एलडीसी
1. नवीन उमेदवार (अनुभव नाही) – 40 वर्षे
2. अनुभवी उमेदवार – 57 वर्षे (APS Recruitment 2024)
3. मल्टी-टास्किंग स्टाफ (शिपाई) – 35 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
TGTS | Graduate in the subject and B.Ed. with minimum 50% marks in each. |
PRT | Graduate with 2 years Diploma in Elementary Education (D.E.Ed)/B.Ed. with minimum 50% marks in each. |
संगीत शिक्षक | Graduation with Music or two years Diploma / Certificate in music from an Institute recognized by State / Central Government. |
आयटी पर्यवेक्षक | Should have Advance Diploma in Computing & Hardware with knowledge in at least two of the following: (a) Networking and LAN Administration. (b) Operating System. (c) RDBMS with programming proficiency in one language |
लेखापाल | Commerce Graduate with Diploma in Computer Applications |
एलडीसी | Graduate with knowledge of computer and minimum typing speed of 40 words per minute and for ESM, 10 years of service as a clerk. |
मल्टी-टास्किंग स्टाफ (शिपाई) | Minimum 10th pass and Medically fit. |
काही महत्वाच्या लिंक्स – (APS Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://apspune.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com