पोटापाण्याची गोष्ट | ECL ईस्टर्न कोलफील्ड लिमिटेड मध्ये सनदी लेखापाल पदांच्या भरती सुरु झाली आहे. एकूण ५७ जागांसाठी ही भरती होणार आहे. योग्य उमेदवाराकडून जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन मागविण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑक्टोबर, २०१९ आहे.
एकूण जागा- ५७ पदे
अर्ज करण्याची सुवात- ०९ ऑक्टोबर, २०१९
पदांचे नाव- चार्टर्ड अकाउंटंट/अकाउंटंट
शैक्षणिक पात्रता- उमेदवार आयसीडब्ल्यूए किंवा सी.ए. अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
वेतनश्रेणी- उमेदवाराला प्रतिमाह ३७,०६३/- रुपये मानधन मिळेल.
वयोमर्यादा- खुलावर्ग किमान १८ व कमाल ३० असावे [मागासवर्गीय- ३३ वर्ष(ST/SC-३५ वर्ष)]
वयाची अट- उमेदवाराचा जन्म १ ऑक्टोबर १९९४ ते ३० सप्टेंबर २००० दरम्यान झालेला असावा.
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २३ ऑक्टोबर, २०१९
अधिकृत वेबसाईट- http://www.easterncoal.gov.in/
ऑनलाईन अर्ज- Apply http://secureloginecl.co.in/oas/index.php
इतर महत्वाचे-
मुंबई (ठाणे) तेथे भारतीय सैन्यात डिसेम्बर महिन्यात खुल्या भरती मेळावाचे आयोजन
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा ‘मुख्य’ परीक्षा २०१९ जाहीर
GIC जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ‘अससिस्टन्ट मॅनेजर’ प्रवेश पत्र उपलब्द
भारतीय सर्वोच्च न्यायालयात ५८ जागांसाठी भरती जाहीर
आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्रा मध्ये विविध पदांच्या १८६ जागांची भरती
DRDO भारतीय अंतराळ संशोधन संस्था मध्ये इंजिनिअर पदांची भरती जाहीर
कोकण रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या १३५ जागांसाठी भरती