WhatsApp Group
Join Now
करिअरनामा । महाराष्ट्र पीएससीने (एमपीएससी) सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय / प्रकल्प व्यवस्थापक या पदांसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार 20 फेब्रुवारी पर्यंत अर्ज दाखल करू शकतात .
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – आयुक्त मत्स्यव्यवसाय / प्रकल्प व्यवस्थापक
पात्रता – फिशर सायन्स (बी.एफ.एस.सी.) किंवा भारत सरकारच्या केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था, पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणी.
पदसंख्या – 20
वयाची अट – 38 वर्ष
फी – खुला गट – 374 रुपये , राखीव वर्ग- 274 रुपये
नोकरीचे ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची अंतिम तारीख- 20 फेब्रुवारी 2020
पत्ता – Maharashtra Public Service Commission, Mumbai
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”