करिअरनामा ।सिव्हिल सर्जन, जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल यवतमाळ येथे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक
पद संख्या – 1 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे वैद्यकीय पदवीधर / पदव्युत्तर पदवी असावी.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 60 वर्षापेक्षा जास्त नसावे.
नोकरी ठिकाण – यवतमाळ
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्हिल सर्जन, जनरल हॉस्पिटल, समताग्राउंड जवळ, यवतमाळ
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2020
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
अधिकृत वेबसाईट – https://yavatmal.gov.in/
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”