Anganwadi Bharti 2023 : महिलांसाठी मोठी अपडेट!! राज्याच्या ‘या’ जिल्ह्यात अंगणवाडी मदतनीस भरती सुरु; पात्रता फक्त 12 वी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । एकात्मिक बाल विकास सेवा योजना (Anganwadi Bharti 2023) या केंद्र पुरस्कृत योजनेतंर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जळगाव दक्षिण अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक  उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे.

संस्था – एकात्मिक बाल विकास सेवा योजना
भरले जाणारे पद – अंगणवाडी मदतनीस
पद संख्या – 16 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जुलै 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 12वी पास असणे आवश्यक आहे.
नोकरी करण्याचे ठिकाण – जळगाव दक्षिण
मिळणारे वेतन – रुपये 5,500/- दरमहा
वय मर्यादा – (Anganwadi Bharti 2023)
किमान – 18 वर्षे
कमाल – 35 वर्षे
विधवा महिला असल्यास कमाल – 40 वर्षे
अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जळगाव दक्षिण प्रशासकीय इमारत टप्पा क्रं.3, दुसरा मजला, आकाशवाणी केंद्रा जवळ, जळगाव
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार महिला 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

असा करा अर्ज –
1. वरील भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. (Anganwadi Bharti 2023)
5. उमेदवारांचे अर्ज प्रत्यक्ष अथवा टपालाद्वारे स्विकारण्यात येतील. (विलंबाने पोहचलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही)

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – jalgaon.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com