पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र कृषी विद्यापीठ पैकी विदर्भ विभागातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे कृषी सहाय्यक व कार्यक्रम समन्वयक पदांच्या एकूण ५७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून कृषी सहाय्यक पदांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०१९ आहे.
एकूण जागा- ५१
पदाचे नाव- 1) कृषी सहाय्यक (पदवीधर) 06
2) कृषी सहाय्यक (पदविका/डिप्लोमा) 45
अर्ज करण्याची सुरवात- ०९ सप्टेंबर, २०१९
शैक्षणिक पात्रता-
पद क्र.1- कृषी/उद्यानविद्या/वनशास्त्र/पशुविज्ञानशास्त्र/कृषी तंत्रज्ञान/कृषी अभियांत्रिकी/ गृह विज्ञान/ मत्य विज्ञान/ जैव तंत्रज्ञान पदवी.
पद क्र.2- कृषी डिप्लोमा किंवा समतुल्य.
वयाची अट- १० ऑक्टोबर, २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय- ०५ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- विदर्भ
परीक्षा फी- General/OBC- ५००/- [SC/ST/PWD/ExSM- फी नाही/-]
परीक्षेची स्वरूप– ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १० ऑक्टोबर, २०१९
अधिकृत वेबसाईट- https://www.pdkv.ac.in/?page_id=1406
जाहिरात (PDF)- www.careernama.com
ऑनलाईन अर्ज- Apply https://www.pdkv.ac.in/?page_id=1406
इतर महत्वाचे-
‘नाबार्ड’ राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत ९१ जागांसाठी भरती
(Umed) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत २५४ जागांसाठी भरती
बारावी झालेल्यांसाठी खुशखबर ! SSC मार्फत स्टेनोग्राफर पदांची भरती जाहीर
बृहन्मुंबई महानगरपालिकेत इंजिनीयर पदासाठी भरती
सार्वजनिक बँकेत १२०७५ जागांसाठी मेगा भरती
MPSC (AMVI) रद्द झालेल्य सहायक मोटार वाहन निरिक्षकांची नियुक्ती
जळगाव येथे पोलीस शिपाई पदांच्या १२८ जागेची भरती