पोटापाण्याची गोष्ट | एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. १२५ पदांसाठी ही भरती आहे. इच्छुक उमेदवारकडून एयरक्राफ्ट मेंटनंस इंजिनिअर (AME) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ सप्टेंबर, २०१९ आहे.
एकूण जागा- १२५ जागा
पदाचे नाव- एयरक्राफ्ट मेंटनंस इंजिनिअर (AME)
शैक्षणिक पात्रता- (i) 12वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र & गणित) (ii) DGCA परवाना (iii) B-1/B-2 परवाना (iv) 01 वर्ष अनुभव
वयाची अट- ऑगस्ट २०१९ रोजी ५३ वर्षांपर्यंत [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC-०५ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
परीक्षा फी- General/OBC- १०००/- [SC/ST/ExSM- ५००/-]
थेट मुलाखत- ०३ ते १० सप्टेंबर २०१९ (०९:३० AM ते १२:०० PM)
मुलाखतीचे ठिकाण-
दिल्ली- AIESL, HR Department, A-320 Avionics Complex, (Near New Custom House) IGI Airport, Terminal -II New Delhi – 110037. Ph. 011 25652442, 25667895
मुंबई- Venue at Mumbai: APU Hangar, Near Flight Safety Department, Old Airport, Kalina, Santacruz (West) Mumbai-400029 Ph. 022-26263010
अधिकृत वेबसाईट- http://aiesl.airindia.in/
जाहिरात (Not) & अर्ज (Application Form)- पाहा
इतर महत्वाचे-
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात १०५३ जागांसाठी मेगा भरती
एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये असिस्टंट सुपरवाइजर जागांसाठी भरती
महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई SID विभागा अंतरगत भरती
के सिवन यांनी आंबे विकून भरली होती शाळेची फी, जाणुन घ्या जीवणप्रवास
के सिवन यांनी आंबे विकून भरली होती शाळेची फी, जाणुन घ्या जीवणप्रवास
आर्मी पब्लिक स्कूल मध्ये शिक्षक पदांच्या ८००० जागांची मेगा भरती
SBI भारतीय स्टेट बँकेत अधिकारी व्हा ! ४७७ जागांसाठी भरती