करिअरनामा ऑनलाईन। एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत विविध जागांसाठी (Air India Recruitment) भरती निघाली आहे. सेवा हमी कार्यकारी, सेवा हमी व्यवस्थापक पदांच्या एकूण 62 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑगस्ट 2022 आहे.
संस्था – एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड
भरली जाणारी पदे –
- सेवा हमी कार्यकारी – 50 पदे
- सेवा हमी व्यवस्थापक – 12 पदे
- एकूण – 62 पदे
अर्ज फी – रु. 500/-
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट – www.aiasl.in
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Air India Recruitment)
- सेवा हमी कार्यकारी – Graduate (full time) from a recognized university under 10+2+3 pattern.Excellent analytical skills and proficient use of PC.Knowledge of Microsoft Office to include Word, Excel, PowerPoint, Outlook, etc.
- सेवा हमी व्यवस्थापक – Graduate (full time) from a recognized university under 10+2+3 pattern.Excellent analytical skills and proficient use of PC.Knowledge of Microsoft Office to include Word, Excel, PowerPoint, Outlook, etc.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com