एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लि. मध्ये 214 जागांसाठी थेट मुलाखत

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट । एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड मध्ये विविध जागांची भरती सुरु आहे. ही भरती २१४ जागांसाठी होणार आहे. या मध्ये कस्टमर एजेंट, ज्युनिअर एक्झिक्युटिव (HR/एडमिन), असिस्टंट (HR/एडमिन), हॅंडीमन या पदांसाठी आवेदन पत्र मागवण्यात आले आहे. अधिक माहिती खालील प्रमाणे.

एकूण जागा- २१४

पदाचे नाव & तपशील-

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 कस्टमर एजेंट  100
2 ज्युनिअर एक्झिक्युटिव (HR/एडमिन)  
08
3 असिस्टंट (HR/एडमिन)   06
4 हॅंडीमन 100
Total 214

शैक्षणिक पात्रता-

  1. पद क्र.1- पदवीधर व IATA -UFTA / IATA -FIATAA / IATA -DGR / IATA -CARGO डिप्लोमा किंवा अनुभव.
  2. पद क्र.2- MBA व 01 वर्ष अनुभव किंवा पदवीधर व 05 वर्षे अनुभव.
  3. पद क्र.3- (i) पदवीधर   (ii) 02 वर्षे अनुभव.
  4. पद क्र.4- (i) 10वी उत्तीर्ण  (ii) मुंबई विमानतळावर 06 महिने अनुभव

वयाची अट- ०१ सप्टेंबर, २०१९ रोजी, [SC/ST-०५ वर्षे सूट, OBC-०३ वर्षे सूट]

पद क्र.1- २८ वर्षांपर्यंत
पद क्र.2- ३५ वर्षांपर्यंत
पद क्र.3- २८ वर्षांपर्यंत
पद क्र.4- २८ वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण- मुंबई

परीक्षा फी- General /OBC ₹५००/- [ST /SC /ExSM- फी नाही]

थेट मुलाखतीची तारीख & ठिकाण- (वेळ- 09:00 AM ते 12:00 PM)

पद क्र. पदाचे नाव  तारीख  ठिकाण 
1 कस्टमर एजेंट  13 सप्टेंबर 2019  Systems & Training Division 2nd floor, GSD Complex, Near Sahar Police Station, Airport Gate No.-5, Sahar, Andheri-E, Mumbai-400099
2 ज्युनिअर एक्झिक्युटिव (HR/एडमिन)   09 सप्टेंबर 2019 
3 असिस्टंट (HR/एडमिन) 09 सप्टेंबर 2019 
4 हॅंडीमन 14 सप्टेंबर 2019 

जाहिरात [PDF]- www.careernama.com

अधिकृत वेबसाईट- http://www.airindia.in/

इतर महत्वाचे-

[मुदतवाढ] महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात (MIDC) ८६५ जागांच्या भरती

मुंबई होमगार्ड मध्ये [२१००] जागांची भरती

UPSC परिक्षेत होणार ‘हे’ मोठे बदल? मोदी सरकारकडे RSS चा प्रस्ताव

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांची भरती

दक्षिण रेल्वे मध्ये माजी सैनिकांसाठी विविध पदांसाठी २३९३ जागा

[Indian Army] भारतीय सैन्य दलात विविध पदांच्या मेगा भरती

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ [डिसेंबर]