AIIMS Recruitment 2024 : AIIMS अंतर्गत 220 पदांवर मोठी भरती; इथे आहे अर्जाची लिंक

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल (AIIMS Recruitment 2024) सायन्सेस अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ रहिवासी पदांच्या एकूण 220 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2024 आहे.

संस्था – ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस
भरले जाणारे पद – कनिष्ठ रहिवासी
पद संख्या – 220 पदे (AIIMS Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – कनिष्ठ रहिवासी
The candidates should have passed MBBS/BDS (including completion of Internship) or equivalent degree recognized by MCI/DCI
Only those candidates who have passed MBBS/BDS (including Internship) not earlier than three (3) years before the start date of Junior Residency

असा करा अर्ज – (AIIMS Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2024 आहे.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.aiimsmangalagiri.edu.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com