AIIMS Recruitment 2023 : 12 वी पास ते पदवीधारकांसाठी AIIMS नागपूर अंतर्गत ‘ही’ पदे रिक्त; 152 नवीन उमेदवारांना मिळणार संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर (AIIMS Recruitment 2023) येथे विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी (आयुष), योग प्रशिक्षक, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, कार्यकारी सहाय्यक (N.S), स्टोअर कीपर, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ फिजिओथेरपिस्ट, ज्युनियर ऑडिओलॉजिस्ट/स्पीच थेरपिस्ट, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, ऑप्टोमेट्रिस्ट, तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, फायर टेक्निशियन, मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन, स्टेनोग्राफर, लॉन्ड्री पर्यवेक्षक, कनिष्ठ वॉर्डन, ज्युनियर प्रशासकीय सहाय्यक (LDC) या पदांच्या एकूण 68 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर
भरले जाणारे पद — वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी (आयुष), योग प्रशिक्षक, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, कार्यकारी सहाय्यक (N.S), स्टोअर कीपर, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ फिजिओथेरपिस्ट, ज्युनियर ऑडिओलॉजिस्ट/स्पीच थेरपिस्ट, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, ऑप्टोमेट्रिस्ट, तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, फायर टेक्निशियन, मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन, स्टेनोग्राफर, लॉन्ड्री पर्यवेक्षक, कनिष्ठ वॉर्डन, ज्युनियर प्रशासकीय सहाय्यक (LDC)
पद संख्या – 68 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण — नागपूर
अर्ज फी – (AIIMS Recruitment 2023)
1. सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणी – रु. 1000/-
2. SC/ST श्रेणी – रु. 800/-

भरतीचा तपशील –

पद  पद संख्या 
Medical Physicist 2
Clinical Psychologist 1
Medical Officer (Ayush) 1
Yoga Instructor 1
Assistant Administrative Officer 2
Executive Assistant (N.S) 4
Store Keeper 4
Junior Engineer 3
Junior Physiotherapist 1
Jr. Audiologist/Speech Therapist 2
Library and Information Assistant 1
Optometrist 2
Technician (Laboratory) 16
Technician (Radiology) 2
Pharmacist 5
Fire Technician 2
Medical Record Technicians 2
Stenographer 4
Laundry Supervisor 1
Junior Warden 2
Jr. Administrative Assistant (LDC) 10

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
Medical Physicist  Diploma, M.Sc, Post Graduation Diploma, Degree
Clinical Psychologist
Medical Officer (Ayush) Degree
Yoga Instructor Graduation, Diploma
Assistant Administrative Officer Degree
Executive Assistant (N.S)
Store Keeper Degree, Post Graduation Diploma, Degree
Junior Engineer Diploma, Graduation
Junior Physiotherapist 12th, Degree
Jr. Audiologist/Speech Therapist Degree, B.Sc
Library and Information Assistant Degree, B.Sc, Post Graduation Diploma, Degree
Optometrist B.Sc
Technician (Laboratory) B.Sc, Diploma
Technician (Radiology)
Pharmacist Diploma
Fire Technician 12th
Medical Record Technicians Diploma, B.Sc
Stenographer 12th
Laundry Supervisor 12th, Diploma
Junior Warden Graduation
Jr. Administrative Assistant (LDC) 12th

 

असा करा अर्ज –
1. या पदासाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खालील (AIIMS Recruitment 2023) दिलेल्या लिंक वरून अर्ज करायचा आहे.
4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना aiimsnagpur.edu.in या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://aiimsnagpur.edu.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com