AIIMS Recruitment 2023 : प्राध्यापकांसाठी मोठी संधी!! AIIMS नागपूरने जाहीर केली 58 पदांवर भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, (AIIMS Recruitment 2023) नागपूर येथे विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 58 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2023 आहे; तर ऑफलाईन अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे.

संस्था – अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर
भरली जाणारी पदे –
1. प्राध्यापक – 11 पदे
2. अतिरिक्त प्राध्यापक – 9 पदे
3. सहयोगी प्राध्यापक – 15 पदे
4. सहायक प्राध्यापक – 23 पदे
पद संख्या – 58 जागा
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन/ऑफलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जुलै 2023
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31जुलै 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
वय मर्यादा – (AIIMS Recruitment 2023)
1. प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक – 58 वर्षे
2. सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक – 50 वर्षे
अर्ज फी –
1. सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणी – रु. 2,000/-
2. SC/ST श्रेणी – रु. 500/-
अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी संचालक, एम्स नागपूर, प्रशासकीय ब्लॉक, प्लॉट क्रमांक 2, सेक्टर -20, मिहान, नागपूर – 441108

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. प्राध्यापक – 1. A medical qualification included in the I or II schedules or part II of the third schedule to the Indian medical council (AIIMS Recruitment 2023) Act of 1956 (Persons possessing qualifications included in part II of the third schedule should also fulfill the condition specified in section 13(3) of the Act.
2. A postgraduate qualification e.g. MD/MS or a recognized qualification equivalent thereto in the respective discipline/subject.
2. अतिरिक्त प्राध्यापक – 1. A medical qualification included in the I or II schedule or part II of the third schedule to the Indian medical council Act of 1956 (Persons possessing qualifications included in part II of third schedule should also fulfill the condition specified in section 13(3) of the Act.
2. A postgraduate qualification e.g. MD/MS or a recognized qualification equivalent thereto in the respective discipline/subject.

3. सहयोगी प्राध्यापक – 1. A medical qualification (AIIMS Recruitment 2023) included in the I or II schedule or part II of the third schedule to the Indian medical council Act of 1956 (Persons possessing qualifications included in part II of third schedule should also fulfill the condition specified in section 13(3) of the Act.
2. A postgraduate qualification e.g. MD/MS or a recognized qualification equivalent thereto in the respective discipline/subject.
4. अतिरिक्त प्राध्यापक – 1. A medical qualification included in the I or II schedule or part II of the third schedule to the Indian medical council Act of 1956 (Persons possessing qualifications included in part II of third schedule should also fulfill the condition specified in section 13(3) of the Act.
2. A postgraduate qualification e.g. MD/MS or a recognized qualification equivalent thereto in the respective discipline/subject.
5. सहायक प्राध्यापक – 1. A medical qualification included in the I or II schedule or part II of the third schedule to the Indian medical council Act of 1956 (Persons possessing qualifications included in part II of third schedule should also fulfill the condition specified in section 13(3) of the Act.
2. A post graduate qualification e.g. MD/MS or a recognized qualification equivalent thereto in the respective discipline/subject.

मिळणारे वेतन – (AIIMS Recruitment 2023)
1. प्राध्यापक Level-14A (168900-220400) As per 7th CPC plus usual allowances including NPA (if applicable).
2. अतिरिक्त प्राध्यापक Level- 13A2+ (148200 – 211400) of 7th CPC plus usual allowances including NPA (if applicable).
3. सहयोगी प्राध्यापक Level- 13A1+ (138300 – 209200) of 7th CPC plus usual allowances including NPA (if applicable).
4. सहायक प्राध्यापक Level- 12 (101500 – 167400) of 7th CPC plus usual allowances including NPA (if applicable).

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन अर्ज करायचा आहे.
4. ऑनलाईन अर्जाची प्रत व आवश्यक कागदपत्रे वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.
5. उमेदवारांनी अर्जासोबत (AIIMS Recruitment 2023) आवश्यक कागदपत्रे  जोडावी.
6. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना aiimsnagpur.edu.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
7. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2023 आहे.
8. ऑनलाईन अर्जाची प्रत अर्ज ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत दिलेल्या पत्त्यावर पाठवला जाऊ शकतो.
9. ऑनलाईन अर्जाची प्रत संबंधित पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे.

निवड प्रक्रिया – मुलाखत
1. पात्र उमेदवारांची मुलाखत नागपूर येथे होणार आहे.
2. पात्र उमेदवारांची यादी, मुलाखतीची तारीख, वेळ आणि ठिकाण वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल.
3. AIIMS नागपूर किंवा संचालक, AIIMS नागपूर यांनी ठरविल्यानुसार इतर कोणत्याही ठिकाणी होणाऱ्या मुलाखती/भरती प्रक्रियेत हजर राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स – (AIIMS Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अर्ज नमुना – CLICK
अधिकृत वेबसाईट – aiimsnagpur.edu.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com