करिअरनामा ऑनलाईन । अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेंतर्गत नर्सिंग ऑफिसर पदाच्या एकूण 3803 (नागपूर – 100 पदे) रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.aiimsexams.org AIIMS Recruitment 2020
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – नर्सिंग ऑफिसर
पद संख्या – 3803 जागा (नागपूर – 100 पदे)
शैक्षणिक पात्रता – B.Sc (Hons.) नर्सिंग/ B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM डिप्लोमा
शुल्क – खुला प्रवर्ग – 1500 रुपये , SC/ ST/ EWS – 1200 रुपये
वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे (SC / ST- 5 वर्ष सूट, OBC – 3 वर्ष सूट )
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत AIIMS Recruitment 2020
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑगस्ट 2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – www.aiimsexams.org
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com
Indian Navy Recruitment 2020| १० वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी